सोलापूर : येथील आर्ट ऑफ लर्निंग माईंडब्रेन ऍक्टिव्हशनची सहावी नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धा 2025 एमआयडीसी येथील सत्यविजय फंक्शन हॉल येथे झाला.
यामध्ये कु. साक्षी श्रीनिवास रव्वा हिला सेकंड लेवल परीक्षेत तिसरे पारितोषिक बक्षीस मिळाले. त्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.तिला नागेश बत्तूल यांचे मार्गदर्शन लाभले.
—————————————-
फोटो ओळी
सोलापूर : नॅशनल अबॅकस स्पर्धेत यशस्वी झालेल्या साक्षी रव्वा हिला पारितोषिक देताना भाग्यश्री बत्तूल, अमृता सिद्राल व प्रियंका रव्वा.


















