Friday, February 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वसमत नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा;  सुनीता बाहेती यांचा ३४५१ मतांनी दणदणीत विजय

तरुण भारतbyतरुण भारत
December 21, 2025
in marathwada
0
0
SHARES
192
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वसमत / हिंगोली : नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ऐतिहासिक यश मिळवत नगर परिषदेवर आपला झेंडा फडकवला आहे. एकूण ४४,३३२ मते पडली असून या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता मनमोहन बाहेती यांनी ३४५१ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे.


मतवाटपानुसार,सुनीता मनमोहन बाहेती (राष्ट्रवादी काँग्रेस) – २०,१६५ मते
सीमा अब्दुल हफिस (काँग्रेस) – १६,७१४ मते
सुषमा बुड्डेवार (भाजप) ५,४०३ मते
या निकालामुळे वसमतच्या राजकारणात मोठा बदल घडून आला असून मतदारांनी स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला आहे.
या विजयामागे आमदार राजू भैया नवघरे यांची अथक मेहनत, प्रभावी रणनीती आणि तळागाळातील संपर्क निर्णायक ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. प्रचाराच्या संपूर्ण काळात त्यांनी प्रत्येक प्रभागात लक्ष घालत कार्यकर्त्यांना ताकद दिली, तसेच विकासाचे ठोस मुद्दे जनतेसमोर मांडले.


निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला.
शहरातील विविध भागांत जल्लोष,फटाके आणि विजयाच्या घोषणा ऐकू येत होत्या.
विजयानंतर सुनीता बाहेती यांनी मतदारांचे आभार मानत, “हा विजय जनतेच्या विश्वासाचा आहे. वसमत शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे आणि पारदर्शक काम केले जाईल,” असा विश्वास व्यक्त केला.


वसमत नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकताच नागरिकांमध्ये नव्या अपेक्षा निर्माण झाल्या असून, येणाऱ्या काळात शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Post Views: 296
Previous Post

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई

Next Post

फुड फेस्टिव्हलचे आयोजन केल्याने मुलांमध्ये व्यावसायिक ज्ञान वाढते : शफी कॅप्टन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

फुड फेस्टिव्हलचे आयोजन केल्याने मुलांमध्ये व्यावसायिक ज्ञान वाढते : शफी कॅप्टन

ताज्या बातम्या

करकंब येथे दहावीच्या परीक्षेस उत्साह पूर्ण वातावरणात सुरुवात.#exam

February 20, 2026

कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाला A+ मानांकन. #public #solapurnews #viral

February 20, 2026

पिलीव येथे शिवजयंती निमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आले. #public #solapurnews #viral

February 20, 2026

शिवजयंतीनिमित्त मंठा येथे शोभायात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. #शिवजयंती #shivajimaharajjayanti

February 20, 2026

सहाय्यक आयुक्त खंदारे यांना निलंबित करा संभाजी ब्रिगेड ची मागणी..#public #marathinews #viral

February 20, 2026

सोलापुरात पहिल्यांदाच डीजे मुक्त शिवजयंती.#public #viral #solapurnews #शिवजयंती #maharashtranews

February 20, 2026

कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मानव कल्याणासाठी.#public #modi #narendramodi #india #ai #aivideo

February 20, 2026

अल्पवयीन मुलीचे अपहरण पाच दिवस जंगलात डांबून केले अत्याचार..#vairal #public #tranding #foryou

February 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0688661

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697