Friday, February 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कुर्डूवाडीत राष्टृवादीच्या विजयाचे मानकरी ठरलेले ‘ फाईव्ह डायमंड ‘ 

तरुण भारतbyतरुण भारत
December 25, 2025
in marathwada
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुर्डूवाडी – नगरपालिकेच्या निवडणूकीत राष्टृवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षांचा परभव निच्छीतच मानला जात होता मात्र नगरसेवक पदाच्या उमेद्वारांच्या उज्वल यशाचे खरे मानकरी ” फाईव्ह डायमंड ” म्हणून जे पुढे आले ते बापू, दादा, बाबा,आण्णा अन बबलू हेच ठरले आहेत.या फाईव्ह डायमंडचे अचूक नियोजन, झंझावती प्रचाराच्या जोरावर भव्य यश संपादन केले. राष्टृवादी काँग्रेसचे नेते माजी आ.संजयमामा शिंदे यांनी शहराची संपुर्ण जबाबदारी या ” फाईव्ह डायमंड ” वर सोपवली होती.

             कुर्डूवाडीचे राजकारण गेली कीत्तेक वर्षापासुन एक अपवाद वगळता स्थानिक निवडणूकीमध्ये नेहमीच शिवसेना धार्जिने ठरले आहे. मात्र विधानसभा असो वा लोकसभा निवडणूका असोत येथील मतदार हा माजी आ. बबनदादा शिंदे व आजी आ.संजयमामा शिंदे यांच्या विचारसरणीला मानून मतदानाला सामोरे जातो हा ईतिहास आहे.

            यावेळेसच्या निवडणूकीसाठी मात्र फाईव्ह डायमंड म्हणजे बापूसाहेब जगताप,समिरआण्णा मुलाणी,दादा गोरे,बाबा गवळी व बबलू कांबळे यांनी अचूक नियोजन करून माजी आ.संजयमामा शिंदे यांना आपण मोठ्या ताकतीने लढून कशा पध्दतीने जिंकु शकते हे पटवून दीले.यावर अनेक बैठका निमगाव टे येथे संजयमामांच्या उपस्थीतीत झाल्या. निवडणूक जिंकायचीच या उदात्त हेतून स्वत:  बापू जगताप यांनी दोन पावले मागे घेत स्वत:  न निवडणूक लढवता पत्नीची उमेद्वारी फायनल केली. मुलगा माजी नगरसेवक आकाश जगताप यांना देखील उमेद्वारी नाकारत तडजोड करत निवडणूकीस सामोरे गेले. कुर्डूवाडीतील पार्टीच्या नेतृत्वाची जबाबदारी बापूसाहेब जगताप व माजी नगराध्यक्ष समिर मुलाणी यांनी घेतली. माजी उपनगराध्यक्ष  दादा गोरे, माजी नगरसेवक बाबा गवळी तसेच संजयमामांचे कट्टर समर्थक विस्वासू बबलू कांबळे या तीघांना बरोबर घेत निवडणूकीच्या अगोदर दोन महान्यापासुन  अचूक नियोजन केले.दादा गोरे व बाबा गवळी यांनी स्वत:  उमेद्वारी नाकारत पार्टीसाठी त्यागी भूमिका घेतली.

        मागील राष्टृवादी काँग्रेसबाबत शहरात असलेली नाराजी दुर करण्यात पार्टीच्या या पाच प्रमुख नेत्यांना यश आले. क्राँस वोटींग होवून पार्टीचा अथवा एखाद्या उमेद्वाराचा परभव झालाच तर पुन्हा माझ्याकडे निधी मागायला यायचे नाही असा सज्जड दम संजयमामा शिंदे या्ंनी या प्रमुख नेत्यांना जो दीला होता ते चँलेंज स्विकारत सर्वजण निवडणूकीला एकदीलाने सामोरे गेले आणी जबरदस्त असे यश मीळवत तेरा जागा जिंकत नगरपालिकेत स्पष्ठ बहुमत मीळवले.अर्थात विजयाचे खरे शिलेदार फाईव्ह डायमंड असले तरी यामागे अनेक दृष्य, अदृष्य हात आहेत ज्यांनी तिकीट नाकारले तरी पार्टीचे इमाने इतबारे काम केले आहे. पराभूत उमेद्वारांना स्विकृत सदस्य म्हणून  संधी न देता स्विकृत सदस्य म्हणून आ.संजयमामा शिंदे यांनी योग्य मुल्यमापन करत पार्टीसाठी ज्यांनी खरेच प्रामाणीकपणे काम कले आहे त्यांनाच सधी द्यावी असे जाणकारांना वाटते.

माजी उपनगराध्यक्ष दादा गोरे,अजित रणसुभे,माजी नगरसेवक नितीन पवार,हरिश भराटे यांनी पार्टीसाठी प्रामाणीकपणे काम केले होते त्यामुळे यांची नावे सध्या स्विकृत सदस्य म्हणून चर्चेत आहेत.यावर संजयमामा शिंदे काय निर्णय घेणार हे लवकरच कळेल.

Post Views: 21
Previous Post

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन

Next Post

डॉ. यशवंत कुलकर्णी यांची अपारंपारिक सौर ऊर्जा प्रकल्प समितीवर निवड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

डॉ. यशवंत कुलकर्णी यांची अपारंपारिक सौर ऊर्जा प्रकल्प समितीवर निवड

ताज्या बातम्या

होटगी रोड येथील चेट्टीनाड सिमेंट कंपनीला आग. #breakingnews #solapurnews #solapur #ciment #company

February 19, 2026

पिलीव येथे कोहिनूर इलेक्ट्रिकल्स मधून 1 लाख 25 हजार 500 रु. माल लंपास.#public #solapurnews

February 19, 2026

श्री छञपती संभाजी विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी.#public #viral

February 19, 2026

पिलीव येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.#public #marathinews #viral

February 19, 2026

संभाजी आरमार च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य शाही पालखी सोहळ्याचे आयोजन

February 19, 2026

प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.#public #viral

February 19, 2026

पानगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी.#शिवजयंती

February 19, 2026

पारध येथे जनता विद्यालयात शिवजयंती व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे.#public #marathinews #viral

February 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0687693

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697