Friday, June 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दामाजी कारखान्यात गळीतास आलेल्या ऊसाचा पहिला हप्ता रुपये २८००/- प्रमाणे बँकेत वर्ग        

तरुण भारतbyतरुण भारत
December 26, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा –  श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ हंगामाकरिता दि।१/११/२०२५ ते दि।१५/११/२०२५ तसेच दि।१६/११/२०२५ ते दि।३०/११/२०२५ या दोंन्ही पंधरवाडयात ऊस पुरवठा केलेल्या शेतक-यांना प्रति मे.टन रु.२८००/- प्रमाणे पहिला हप्ता संबंधीत शेतकरी यांचे मागणीनुसार त्या त्या बँका/पतसंस्था यांचेकडे वर्ग केला आहे. तसेच उर्वरित रक्कम रुपये २०० प्रमाणे ऊसबिल दिपावली सणाकरिता देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन  शिवानंद पाटील यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, या हंगामाकरिता जुन, जुलै, ऑ गस्ट,सप्टेंबर या महिन्यात  मोठया प्रमाणात पाऊस झालेने व वातावरण पोषक असलेने ऊसाची वाढ चांगल्या प्रमाणात झालेली असून ऊस उत्पादकांना एकरी चांगले टनेजही मिळत आहे.कारखान्याकडे कोणताही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प नसताना इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नसताना काटकसरीने इतर खर्चाचे नियोजन कस्र्न ऊस उत्पादक शेतक-यांच्या विश्वासाला पात्र राहणेसाठी संचालक मंडळाने रु.२८००/- प्रमाणे ऊसबील देणेचा निर्णय घेतला आहे तरी शेती विभागाच्या कर्मचार्यांकडून बीलाचे व्हावचर घेवुन आपले  संबंधीत बँकेतुन ऊसाचे बीलाची रक्कम घ्यावी असे त्यांनी सांगीतले. दामाजी कारखान्यावर ऊस उत्पादक सभासद शेतक-यांचा विश्वास असलेने कारखान्याचे गाळप पूर्ण क्षमतेने चालू आहे. कार्यक्षेत त्रातील सर्व  शेतकऱ्यांचे संपुर्ण ऊसाचे गाळप होईपर्यंत कारखान्याचा हंगाम चालु राहणार असुन शेतक-यांनी ऊस गळीतास पाठविण्याची घाई न करता तोडणी वाहतुक यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी केंले आहे.

  ऊस उत्पादकांची ऊस बिले संबंधीत शेतकऱ्यांचे खालील प्रमाणे बँकेतील खातेवर वर्ग केली असलेची माहिती कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी दिली.

धनश्री पतसंस्था मंगळवेढा – बठाण, उचेठाण, ब्र्म्हपुरी, माचणूर, रहाटेवाडी, तामदर्डी, मुंढेवाडी, धर्मगाव, मल्लेवाडी, शेलेवाडी, ढवळस, घरनिकी, मारापूर, मुढवी, महमदाबाद शे, लक्ष्मी दहिवडी, तांडोर, सिध्दापूर, बोराळे, नंदुर, बालाजीनगर, डोणज, गुंजेगांव, लेंडवे चिंचाळे, पाठखळ, खुपसंगी, मेटकरवाडी, शिरसी,गोणेवाडी, जुनोनी, नंदेश्वर खडकी, भोसे, हुन्नूर, रेवेवाडी, शिरनांदगी, चिक्कलगी, रड्डे, सिध्दनकेरी, मानेवाडी, कात्राळ, मरवडे, कागष्ट, भालेवाडी, डिकसळ, तळसंगी, येड्राव, जित्ती, फटेवाडी, कर्जाळ, हुलजंती, सोड्डी, शिवनगी, आसबेवाडी, हिवरगाव, देगाव, आंधळगाव, गणेशवाडी, येळगी, सलगर बु, लवंगी, बावची, मारोळी, निंबोणी, पौट, भाळवणी, जालिहाळ, जित्ती, खवे, जंगलगी, सलगर खु। तसेच महाराष्ट्र गेटकेन मधील पंढरपूर, जत, मोहोळ, द.सोलापूर, उ.सोलापूर व संपुर्ण कर्नाटक गेटकेन, जिजामाता पतसंस्था,मंगळवेढा – मंगळवेढा, खोमनाळ, डोंगरगाव, कचरेवाडी, अकोला,  रतनचंद शहा बँक,मंगळवेढा-सांगोला गेटकेन, धनलक्ष्मी पतसंस्था, अरळी- अरळी,नंदुर,दसुर,उंब्रज।, लक्ष्मी पतसंस्था अरळी- बँकेचे मागणी पत्रानुसार,।भैरवनाथ पतसंस्था, कंदलगाव – कंदलगाव, अकोला, मंद्रूप, ज्ञानेश्वरी को।क्रे।सोसायटी, मंगळवेढा बँकेचे मागणी पत्रानुसार, शंभु महादेवा मल्टीस्टेट को।आùप क्र।सोसा।लि। लोणार – लोणार, पडोळकरवाडी, महमदाबाद हु।, तसेच शेतक-यांचे मागणीप्रमाणे वैयक्तिक चेक देण्याची व्यवस्था केली आहे. याशिवाय बळीराजा व धनश्री पतसंस्था येथे दि।१/११/२०२५ ते दि।१५/११/२०२५ तसेच दि।१६/११/२०२५ ते दि।३०/११/२०२५ या दोंन्ही पंधरवाडयाची तोडणी वाहतुक बिले ठेकेदारांचे मागणीप्रमाणे पाठविण्यात येत आहेत.

  सदर प्रसंगी बोलताना कारखान्याचे व्हा.चेअरमन तानाजी खरात म्हणाले कि, चालु हंगामात दामाजी कारखान्याने आजअखेर एकूण ५४ दिवसात १,५५,०२० मे.टन गाळप केले असून एकूण १,३९,४०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले आहे.आजचा साखर उतारा १०.२४% असुन आजअखेर साखर उतारा ९.०४% मिळाला आहे. चालु हंगामात गळीतास येत असलेला जास्तीत जास्त ऊस हा ०२६५ जातीचा आहे. आपले सवांर्चे सहकार्यातून शेतक-यांची ऊस बिले,  कामगार पगार, तोडणी वाहतुक ठेकेदारांची बिले वेळेवर देण्याचे काम हे संचालक मंडळ करीत असलेचे त्यांनी सांगितले.

सदर प्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन तानाजीभाऊ खरात, संचालक  मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्रथमेश पाटील, कार्यकारी संचालक रमेश जायभाय, यांचेसह कारखान्याचे खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी, ऊस उत्पादक सभासद, तोडणी वाहतुक ठेकेदार मोठया संख्येने उपस्थित होते.

Post Views: 39
Previous Post

चव्हाणवाडी (टें) ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांगाना आर्थिक मदत : सरपंच स्वाती चव्हाण

Next Post

एमआयएमच्या माजी नगरसेवकासह दहा जणांवर गुन्हा दाखल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

एमआयएमच्या माजी नगरसेवकासह दहा जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

कवठेकर प्रशालेत यशाचा जल्लोष.. आणि रोटरी क्लब पुणे यांच्या योगदानातून साकार

कवठेकर प्रशालेत यशाचा जल्लोष.. आणि रोटरी क्लब पुणे यांच्या योगदानातून साकार

June 19, 2026

उन्हाचा तडाखा वाढला; शाळांच्या वेळेत बदलाची शक्यता

June 19, 2026

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026

आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरणविरोधात तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; शेतकऱ्यांचा आक्रोश

June 19, 2026

सांगोला महाविद्यालयातील दिशा जाधवची एनआयटी कर्नाटकमध्ये एम.एस्सी फिजिक्ससाठी निवड

June 19, 2026

“माहितीचा वार शनिवार’ शिक्षकांना दिलासा; दररोजच्या अहवालांच्या कटकटीतून सुटका

June 19, 2026
काँरिडोर विरोधी तिर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह कुलकर्णी (इचगांवकर) यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल…

काँरिडोर विरोधी तिर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह कुलकर्णी (इचगांवकर) यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल…

June 19, 2026

हायवेवर धक्कादायक प्रकार : चालकाला मारहाण करून ४३ पोती कांद्यासह पिकअप जीप लंपास

June 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0920172

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697