Monday, June 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भाजपच्या एबी फॉर्मला काँग्रेसची लेखी हरकत; त्या निवडणूक कार्यालयातील व्हिडिओ रेकॉर्डिंग द्या 

तरुण भारतbyतरुण भारत
December 31, 2025
in solapur
0
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महापालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक दोन येथे भाजपच्या एबी फॉर्मला काँग्रेसने लेखी हरकत घेतली आहे. तीन नंतर हे पदाधिकारी आले असून त्यांनी एबी फॉर्म दाखल केले नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्या निवडणूक कार्यालयातील व्हिडिओ रेकॉर्डिंग द्यावी. वेळेनंतर आलेले एबी फॉर्म स्वीकारू नयेत, अशी मागणीही या निवेदनाद्वारे काँग्रेसने केली आहे.

        सोलापूर महानगरपालिका निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी शेवटचा दिवस होता. काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सर्व उमेदवारांचे एबी फॉर्म दुपारी तीनच्या आत दाखल करण्यात आलेले आहे. परंतु दुपारी २:४५ भाजपचे नेते व शहर अध्यक्ष यांचा मुख्य निवडणूक कार्यालय नार्थकोट तांत्रिक प्रशाला सोलापूर येथे एबी फॉर्म घेऊन आगमन झाले परंतु एकूण ७ निवडणूक कार्यालयामध्ये एबी फॉर्म दाखल करण्यास त्यांना वेळ झाला. दुपारी ३:०५ मिनिटांनी एबी फॉर्म दाखल करत असताना शहर अध्यक्ष चेतन नरोटे व मित्रपक्ष यांच्या नेतृत्वाखाली तीव्र हरकत घेण्यात आली. 

       दरम्यान, भाजपचे पदाधिकारी नेते हे तीन नंतर कार्यालयात आले. त्या ठिकाणी एकाही उमेदवाराचा एबी फॉर्म दिला नाही.भाजप उमेदवारांच्या अर्जासोबतचे एबी फॉर्म तीन नंतर आलेले स्वीकारले जाऊ नयेत. या मागणीचे लेखी निवेदन मुख्य निवडणूक आयुक्त व सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने सरचिटणीस ॲड. केशव इंगळे व काँग्रेसचे मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, युवक काँग्रेसचे रुपेश इंगळे यांनी सादर केले.

संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी अहवाल मागविला : डॉ. ओम्बासे 

सोलापूर महापालिका निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक दोन येथे झालेल्या घटने संदर्भात अद्याप माहिती घेतली नाही. निवडणूक अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे. अर्ज स्वीकृती आणि त्यासोबतची कागदपत्रे घेणे हा अधिकार संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा असतो. या संदर्भात लेखी हरकत प्राप्त झाली आहे. या संदर्भात आवश्यक ती माहिती घेऊन वस्तूस्थिती पाहिली जाईल. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्याकडून लेखी अहवाल मागविण्यात येणार आहे. त्यानंतरच या संदर्भात अधिक स्पष्टीकरण देण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी  डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.

ही लोकशाहीची गळचेपी : अमोल शिंदे 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम क्षणी भाजपचे एबी फॉर्म देण्यासाठी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी हे आले होते पण तीन वाजून गेल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कार्यालयाचे दार बंद केले. यावेळी तेथे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हे  उपस्थित होते. भाजपची देशात आणि राज्यात सत्ता आहे याचाच गैरफायदा हे घेत आहेत. या पंधरा दिवसात तरी दादागिरी करू नका. जर सर्वसामान्य व्यक्तीचाच अर्ज राहिला असता तर निवडणूक कार्यातील अधिकारी हे त्यांचा अर्ज घेतले असते का ? लोकशाहीची गळचेपी असून आम्ही याच्या विरोधात तीव्र लढा देणार आहोत, अशी भूमिका शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी मांडली. 

Post Views: 188
Previous Post

शारदादेवी साळुंखे-पाटील यांच्या जयंतीनिमित्त जवळ्यात पादुका प्राणप्रतिष्ठापना

Next Post

सोलापूर जनता सहकारी बँक अक्कलकोट शाखेचा ग्राहक स्नेह मेळावा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सोलापूर जनता सहकारी बँक अक्कलकोट शाखेचा ग्राहक स्नेह मेळावा

ताज्या बातम्या

अधिक मास जीवावर बेतला; गोदावरीत बुडून तिघींचा मृत्यू

अधिक मास जीवावर बेतला; गोदावरीत बुडून तिघींचा मृत्यू

June 15, 2026

सांगोला पोलिसांची अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई

June 14, 2026

गोंदवले मसवड देवदर्शन करून येणाऱ्या पंढरपूरच्या भाविकांच्या पिकप ला अपघात पिकप विहिरीत पडून ८ जणांचा मृत्यू ७ जण जखमी  !

June 14, 2026

छोटा हत्ती विहीरीत पडुन  आठ जणांचा दुर्दैवी मृत्यु

June 14, 2026
प्रतापसिंह मोहिते पाटील विकास सोसायटीची १०० टक्के कर्ज वसुली

प्रतापसिंह मोहिते पाटील विकास सोसायटीची १०० टक्के कर्ज वसुली

June 14, 2026
योगातून आरोग्याचा संदेश; राष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात जनजागृती रॅली

योगातून आरोग्याचा संदेश; राष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात जनजागृती रॅली

June 14, 2026
लोकसहभागातून इंगळगी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट!

लोकसहभागातून इंगळगी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट!

June 14, 2026
श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

June 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0910926

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697