Monday, February 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जिजामाता सार्वजनिक वाचनालयास उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार

तरुण भारतbyतरुण भारत
January 6, 2026
in marathwada
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर – लासूर स्टेशन (ता. गंगापूर) येथील जिजामाता सार्वजनिक वाचनालयास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील “उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय” म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सन 1982 मध्ये स्थापन झालेल्या या वाचनालयाने गेल्या चार दशकांहून अधिक काळ ज्ञानप्रसार, वाचनसंस्कृतीची जोपासना व सामाजिक प्रबोधनाचे कार्य सातत्याने केले आहे. वाचनालयात सुमारे १५,००० विविध विषयांवरील ग्रंथसंपदा, मासिके व वर्तमानपत्रे उपलब्ध असून विद्यार्थ्यांसाठी ५० ते ६० आसनांची सुसज्ज व शांत अभ्यासिका कार्यरत आहे.

या अभ्यासिकेचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी महसूल, पोलीस, शिक्षण, आरोग्य, पंचायत राज आदी विविध शासकीय सेवांमध्ये कार्यरत झाले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून देण्यात या वाचनालयाचा मोठा वाटा आहे.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन जिल्हास्तरीय समितीच्या वतीने जिजामाता सार्वजनिक वाचनालयास हा सन्मान प्रदान करण्यात आला. या यशामागे वाचनालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्षसह सचिव तुषार सराफ तसेच ग्रंथपाल सौ. संध्या सराफ यांच्या अथक परिश्रमांचे मोलाचे योगदान आहे.

या पुरस्कारामुळे लासूर स्टेशन परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून वाचनालयाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व वाचकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post Views: 67
Previous Post

विद्यापीठस्तरीय अविष्कार स्पर्धेत सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश

Next Post

मायकाळजाची माऊली म्हणजे आरोग्य सेविका –  कविवर्य सुरेश शिंदे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मायकाळजाची माऊली म्हणजे आरोग्य सेविका -  कविवर्य सुरेश शिंदे

ताज्या बातम्या

सोलापूर–हिंगोली रात्री ९ वाजताची एसटी बस तीन दिवसांपासून रद्द

February 2, 2026

श्री विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्थेत विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

February 2, 2026

बडोदा फुल मॅरेथॉनमध्ये सोलापूरचे अतिश शहा तृतीय

February 2, 2026

माघ वारीत सिंहगड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांचा ‘पोलिस मित्र’ म्हणून उल्लेखनीय सहभाग

February 2, 2026

संत नामदेव स्मारकासाठी ९० कोटी मंजूरअ‍ॅड.महेश ढवळे; दहा एकर जागेत लवकरच स्मारकाचे काम सुरु होणार

February 2, 2026

बारामती येथे सायकलवरती जाऊन स्व अजित दादांना मंगळवेढेकरांच्या वतीने वाहिली आदरांजली

February 2, 2026

गणित मंडळाच्यावतीने स्वामीराव हिरोळीकरिंचा सन्मान 

February 2, 2026

वेळापूर मध्ये विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी !

February 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

शिवसेना गटनेतेपदी अमोल शिंदे यांची निवड

byतरुण भारत
January 29, 2026
0

सोलापूर : महानगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेनेच्या (शिंदे गट) गटनेतेपदी अमोल बाळासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली आहे....

वापरा आणि फेका हे भाजपचे धोरण; भाजप हा कूटनीती, षडयंत्र, कारस्थान करणारा पक्ष –  सुषमा अंधारे 

byतरुण भारत
January 26, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्ष हा धुतल्या तांदळासारखा, सत्शील पक्ष नसून कूटनीती, षडयंत्र, कपटनीती, कारस्थान करणारा पक्ष आहे.वापरा आणि फेका...

दक्षिणमध्ये काॅंग्रेसला धक्का : युवक काॅंग्रेस तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी दिला राजीनामा

byतरुण भारत
January 23, 2026
0

सोलापूर - ऐन निवडणूकीच्या तोंडावर युवक काॅंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी पक्षातील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला आहे. लवकरच...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0652956

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697