Wednesday, March 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

फुटीच्या भीतीने नाहीतर एकमेकांना जाणून घेण्यासाठी एकत्र जमवले : एकनाथ शिंदे

तरुण भारतbyतरुण भारत
January 19, 2026
in mumbai
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई,दि. 18 जानेवारी : मुंबई महापालिकेमध्ये भाजपा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असलेतरी शिवसेना एकनाथ शिंदे गटाला  अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले आहे. त्यामुळे सर्व 29 नगरसेवकांना फुटण्याच्या भीतीने वांद्रे येथील हॉटेल ताज लँड मध्ये ठेवण्यात आले असल्याची चर्चा राज्यातील राजकारणात रंगली आहे. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचा इन्कार करीत नवनियुक्त नगरसेवकांची एकमेकांशी ओळख व्हावी, विचाराची देवाणघेवाण होण्यासाठी एकत्र ठेवले असल्याचा दावा केला. रविवारी त्यांनी या नगरसेवकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकारांशी  ठाकरेनी आपले नगरसेवक सांभाळून ठेवण्याची काळजी करावी, जनतेच्या कोर्टात जाणाऱ्यांना मतदारांनी घरी पाठवले आहे, असा टोलाही  लगावला.

227 सदस्यांच्या मुंबई महापालिकेत बहुमतासाठी 114 सदस्यांची गरज आहे. याठिकाणी महायुती करून लढताना भाजपाचे 89 तर शिंदे गटाचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे 15 सदस्य कमी असल्याने भाजपाला एकट्याच्या जीवावर बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. त्यासाठी शिंदे गटाचे नगरसेवक महत्वपूर्ण ठरणार असल्याने ते फुटू नयेत, यासाठी कालपासून सर्वांना एकत्र ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर भाजपावर दबाव टाकून जास्तीजास्त पदे मिळविण्याचीही  शिंदे यांची ही खेळी असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी आज सर्व नगरसेवकांशी संवाद साधला. त्यांना

वॉर्ड विकासासाठी सत्तेचा वापर करा, कामांचे शॉर्ट, मिड आणि लाँग टर्म नियोजन ठरवा आणि मत दिले-न दिले अशा प्रत्येक नागरिकासाठी समान न्यायाने काम करा, असे  निर्देश  दिले. नगरसेवकांच्या कामातून शिवसेनेची प्रतिमा स्वच्छ, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख राहिली पाहिजे. नागरिकांच्या मनात नगरसेवकांविषयी एकही चुकीचा विचार निर्माण होऊ नये, हाच आपल्या कामाचा खरा निकष असावा, असे सांगून पारदर्शक कारभार आणि लोकाभिमुख कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे  उपस्थित होते.

Post Views: 49
Previous Post

फलटण – पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग पालखी मार्गावर वेळापूर उघडेवाडी चौकात गतिरोधक बसवण्याची मागणी

Next Post

काँग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठी पक्षातीलच गद्दारी! गंभीर आरोप

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

काँग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठी पक्षातीलच गद्दारी! गंभीर आरोप

ताज्या बातम्या

रंगात रंगला श्री मल्हारी मार्तंड!, पर्यावरणपूरक रंगांनी रंगली जेजुरगडावरील रंगपंचमी

रंगात रंगला श्री मल्हारी मार्तंड!, पर्यावरणपूरक रंगांनी रंगली जेजुरगडावरील रंगपंचमी

March 11, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक ‘कॉल’ युद्ध थांबवण्यासाठी पुरेसा! 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक ‘कॉल’ युद्ध थांबवण्यासाठी पुरेसा! 

March 11, 2026
बागलवस्ती वस्ती शाळेत महिला दिनानिमित्त ‘स्टॉप कॅन्सर’ कार्यशाळा

बागलवस्ती वस्ती शाळेत महिला दिनानिमित्त ‘स्टॉप कॅन्सर’ कार्यशाळा

March 11, 2026
सुबोध कांबळे यांना पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते सन्मान

सुबोध कांबळे यांना पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते सन्मान

March 11, 2026
महिला पोलीसांच्या कर्तृत्वाला सलाम,  पोलीस स्टेशनमध्ये महिला दिन उत्साहात साजरा

महिला पोलीसांच्या कर्तृत्वाला सलाम,  पोलीस स्टेशनमध्ये महिला दिन उत्साहात साजरा

March 11, 2026
लोकविकास विद्यालयात महिला सक्षमीकरण सप्ताह संपन्न

लोकविकास विद्यालयात महिला सक्षमीकरण सप्ताह संपन्न

March 11, 2026
तुकाराम भवन येथील गाळे  विस्थापितांना द्यावेत, कराराची पूर्तता करावी

तुकाराम भवन येथील गाळे  विस्थापितांना द्यावेत, कराराची पूर्तता करावी

March 11, 2026
महिला सक्षमीकरण सप्ताह उत्साहात; विविध उपक्रमांतून महिलांचा गौरव

महिला सक्षमीकरण सप्ताह उत्साहात; विविध उपक्रमांतून महिलांचा गौरव

March 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0724290

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697