सोलापूर – निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी विरुद्ध क्रिकेट क्लब यांच्यामध्ये फिरता चषक तीन दिवसीय सामना आज पहिला दिवस युनायटेड पहिला डावात ७२.२ षटकात सर्व बाद २३२ धावा श्रीराज गवळी ८२ धावा सम्राट बोबडे ४३ धावा ध्रुव शिंदे २३ धावा हर्षद विजापुरे १८ धावा निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी कडून गोलंदाजी करताना सार्थक कन्ना ५४ धावात ४ बळी जयवर्धन भोसले २४ धावात ३ बळी ऋग्वेद पाटील अनुज वाल्मिकी आर्यन हंगे प्रत्येकी एक बळी निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी पहिला डावात १६ षटकात २ बाद ५१ धावा सुजल गायकवाड नाबाद 41 धावा युनायटेड क्रिकेट क्लब कडून गोलंदाजी करताना दत्तात्रय कुलकर्णी १७ धावात २ बळी* *दुसरा दिवस निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी ५१ षटकात सर्व बाद 131 धावा यशराज टेकाळे 29 धावा आर्यन हंगे २४ धावा जयवर्धन भोसले 10 धावा युनायटेड करून गोलंदाजी करताना हर्षद विजापुरे दत्तात्रय कुलकर्णी प्रत्येकी चार बळी देवदत्त कोळेकर सम्राट बोबडे प्रत्येकी एक बळी प्रत्युत्तर युनायटेड दुसरा डाव ३८ षटकात सर्व बाद 117 धावा श्रीराज गवळी ४५ धावा श्रीराज कबाडे २३ धावा सम्राट बोबडे ११ धावा निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी कडून गोलंदाजी करताना अनुज वाल्मिकी २३ धावात ५ बळी जयवर्धन भोसले व सार्थक कन्ना प्रत्येकी दोन बळी तर ऋग्वेद पाटील २१ धावात १ बळी प्रत्युत्तर निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी ६ षटकात १ बाद १७ धावा केला आहे यशराज टेकाळे नाबाद १३ धावा तिसरा दिवस निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी कडून बॅटिंग करताना अभिजीत सरवदे ७२ धावा यशराज टेकाळे १८ धावा अनुज वाल्मिकी १९ धावा कबीर कीर्तीकर १७ धावा युनायटेड करून गोलंदाजी करताना सम्राट बोबडे २९ धावात ५ बळी हर्षद विजापुरे ७० धावात ३ बळी दत्तात्रय कुलकर्णी ४२ धावात २ बळी हा सामना युनायटेड संघाने 28 धावाने विजय मिळवला आहे या सामन्यासाठी पंच म्हणून प्रविण बेनाळाकर प्रवीण आवळे यांनी काम पाहिले.
*या सामन्यासाठी उत्कृष्ट फलंदाज श्रीराज गवळी उत्कृष्ट गोलंदाज हर्षद विजापूर सामनावीर हर्षद विजापूर हे होते*
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री के टी पवार बिजेश रॉय ऋषिकेश यरगाल विक्रांत पावर रविंद्र हांगे विनोद पाटील विष्णू गायकवाड सुनिल शिंदे सुत्रसंचलन व आभार विष्णू गायकवाड यांनी केले




















