सोलापूर – शिवसेना सोलापूर शहर – जिल्हा कार्यालय येथे हिंदूहृदयसम्राट, शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, नगरसेवक अनिकेत पिसे, तालुका प्रमुख राजकुमार शिंदे, कर्मचारी सेना संपर्कप्रमुख प्रकाश अवस्थी, उपजिल्हाप्रमुख नवनाथ चव्हाण, अयुब पठाण, माजिद बागवान, वैभव जवळकोटे, धनाजी भोसले, जयंत होलेपाटील, शशिकांत शिंदे, पुजाताई चव्हाण, अनिता गवळी, गणेश कुलकर्णी, दत्ता जाधव, विजय नवले, राजू सुरवसे, अयान बागवान, यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.


























