Sunday, August 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

हाऊसिंग डॉटकॉमने १५ टियर २ शहरांमध्ये आपला विस्तार केला

तरुण भारतbyतरुण भारत
January 24, 2026
in mumbai
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : हाऊसिंग डॉटकॉम या भारताच्या आघाडीच्या रियल इस्टेट अॅपने देशभरातील उच्च-क्षमता असलेल्या १५ टियर २ शहरांमध्ये धोरणात्मक विस्तार केल्याचे आज जाहीर केले. या धोरणाचे लक्ष्य झपाट्याने वाढत असलेल्या निवासी बाजारपेठांमध्ये हाऊसिंग डॉटकॉमची उपस्थिती सखोल करण्याचे आणि महानगरांच्या पलीकडे टियर २ शहरात राहणाऱ्या आणि घर खरेदी करू इच्छिणाऱ्या लक्षावधी लोकांपर्यंत एक सुव्यवस्थित, डिजिटल-फर्स्ट रियल इस्टेट शोध पोहोचवण्याचे आहे.

या नवीन लॉन्च झालेल्या बाजारपेठांमध्ये आग्रा, संभाजीनगर, जबलपूर, जोधपूर, कानपूर, लुधियाना, मदुरई, मंगळूर, मथुरा, म्हैसूर, रांची, त्रिची, उदयपूर, वापी आणि विजायवाडा यांचा समावेश आहे. या विस्तारासह, हाऊसिंग डॉटकॉम आता आणखी जास्त शहरांमधील लोकांना स्थानिक मालमत्तांचा शोध, सत्यापित यादी आणि डेटा-आधारित इनसाइट्स तसेच पडवडण्याजोग्या आणि त्यांना हव्या त्या ठिकाणी घरांचे पर्याय शोधण्याची सहज पोहोच प्रदान करू शकेल.

गेल्या काही वर्षांत, टियर २ शहरे भारतीय रियल इस्टेटसाठी महत्त्वपूर्ण विकासाची कॉरिडोर म्हणून उदयास आली आहेत. येथील इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढती गुंतवणूक, सुधारित कनेक्टिव्हिटी, औद्योगिक क्लस्टर्सचा विस्तार आणि तुलनेत मालमत्तेच्या कमी किंमती यामुळे येथील बाजारपेठांमध्ये घरांसाठी मोठी मागणी निर्माण झाली आहे. त्याच वेळी, छोट्या शहरांमधील उपभोक्ते मालमत्तेचा शोध आणि निर्णय घेण्यासाठी झपाट्याने ऑनलाइन मार्ग अंगिकारत आहेत, ज्यामुळे विश्वसनीय डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे.

हा विस्तार राष्ट्रीय पातळीवर घर खरेदी करण्याच्या, विकण्याच्या आणि भाड्याने देण्या-घेण्याच्या प्रक्रियेस सुलभ बनवण्याबाबत हाऊसिंग डॉटकॉम ची वचनबद्धता अधोरेखित करतो. हा प्लॅटफॉर्म या शहरांतील विकासक, ब्रोकर आणि घरमालक यांच्यासोबत काम करून एक पारदर्शक आणि कार्यक्षम ऑनलाइन मार्केटप्लेस उभारण्याचा प्रयत्न करेल. एक असे मार्केटप्लेस ज्यातून स्थानिक मार्केटच्या वास्तविकता प्रतिबिंबित होतील तर दुसरीकडे ते उत्पादन टेक्नॉलॉजी आणि यूझर अनुभव या बाबतीत जागतिक मानके सांभाळेल.

प्रस्तुत घोषणेविषयी टिप्पणी करताना आरईए इंडिया (हाऊसिंग डॉटकॉम) चे सीईओ श्री. प्रवीण शर्मा म्हणाले, “भारतातील निवासी विकासाचा पुढचा टप्पा मोठ्या महानगरांच्या पलीकडे लिहिला जाणार आहे. उभरत्या शहरांतील घर खरेदीदार ऑनलाइन मालमत्तांचा शोध घेताना सोय, विश्वसनीयता आणि पर्याय यांना प्राधान्य देत आहेत. १५ टियर २ शहरांत विस्तार करून हाऊसिंग डॉटकॉम रियल इस्टेटच्या शोधासाठी एक अधिक समावेशक डिजिटल ईकोसिस्टम उभी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. उपभोक्त्यांना दर्जेदार लिस्टिंगची पोहोच मिळवून देण्यात आणि त्यांना आत्मविश्वासाने माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे.”

हाऊसिंग डॉटकॉमची मालक आणि संचालक आरईए इंडिया प्रा. लि. टेक्नॉलॉजी, डेटा प्लॅटफॉर्म्स यामध्ये शाश्वत गुंतवणूक करून आणि मार्केट विस्ताराच्या माध्यमातून भारताच्या डिजिटल रियल इस्टेट ईकोसिस्टमला सशक्त करत आहे. हा उपक्रम एक स्केलेबल, टेक-सक्षम उपभोक्ता सोल्यूशन्स तयार करण्याच्या कंपनीच्या दीर्घकालीन धोरणाशी सुसंगत आहे- अशी सोल्यूशन्स जी ऑनलाइन मालमत्ता शोध आणि ऑफलाइन व्यवहार यांची बेमालूम सांगड घालतात.

Post Views: 60
Previous Post

महानगर किर्तन दरम्यान घरासमोर रंगीबेरंगी फुलं, रांगोळींनी सजावट करून सहभाग नोंदवावा

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा विजयी करण्याचा माजी आमदार परिचारकांचा निर्धार..

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा विजयी करण्याचा माजी आमदार परिचारकांचा निर्धार..

ताज्या बातम्या

किरकोळ वादातून तरुणाचा तिघांकडून खून

किरकोळ वादातून तरुणाचा तिघांकडून खून

August 8, 2026
महेश गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार हल्ला विरोधी समितीवर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

महेश गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार हल्ला विरोधी समितीवर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

August 8, 2026
ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड, सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड, सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

August 8, 2026
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये सोलापूरचे पहिले बजाज STEP ईव्ही प्रशिक्षण केंद्र सुरू!

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये सोलापूरचे पहिले बजाज STEP ईव्ही प्रशिक्षण केंद्र सुरू!

August 8, 2026

सोलापुरात १५ नोव्हेंबरला मुस्लिम समाजातील ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा 

August 8, 2026
मिडवाईफपासून मेट्रनपर्यंतचा ३१ वर्षांचा सेवाप्रवास

मिडवाईफपासून मेट्रनपर्यंतचा ३१ वर्षांचा सेवाप्रवास

August 8, 2026
शिवशाही फाउंडेशनच्या वतीने जि. प. प्राथमिक मराठी शाळा बादोले बु. येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

शिवशाही फाउंडेशनच्या वतीने जि. प. प्राथमिक मराठी शाळा बादोले बु. येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

August 8, 2026

बार्शी क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यावरील गुन्ह्याच्या तपासाला उच्च न्यायालयाची स्थगिती 

August 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1039012

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!