Saturday, March 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा विजयी करण्याचा माजी आमदार परिचारकांचा निर्धार..

तरुण भारतbyतरुण भारत
January 24, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा विजयी करण्याचा निर्धार माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केला.  केवळ निर्धारच नाही तर यावेळी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विजयश्री मिळविण्यासाठी कामाला लागावे, अशी सूचना देखील केली.

भाजप व पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ  शुक्रवारी रांझणी येथील महादेवाच्या मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले, गेल्यावेळी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये परिचारक गटाचे ७ उमेदवार विजयी झाले होते. तर पंचायत समितीमध्ये १३ उमेदवार विजयी झाले होते; मात्र यंदाच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या सर्व जागा विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कामाला लागावे. महापालिका नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळाले आहे. त्याच पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये निश्चितच यश मिळणार आहे, असा विश्वास देखील यावेळी परिचारक यांनी व्यक्त केला. 
यावेळी जेष्ठ सहकारी दिनकरभाऊ मोरे, वामनराव माने सर,कल्याणराव बप्पा पाटील,दिलीप आप्पा घाडगे, युवराज पाटील, शशिकांत चव्हाण, कैलासराव खुळे सर, दिलीपराव चव्हाण, पंडितराव भोसले, हरिषदादा गायकवाड, प्रणव परिचारक, भारत नाना कोळेकर,बाबुराव जाधव, समाधान काळे, रतीलाल गावडे, प्रशांत देशमुख, विजयदादा देशमुख, भगवानराव चौगुले, राजू बापू गावडे, बाळासो सालविठ्ठल लक्ष्मण तात्या धनवडे, सुभाषराव माने, पोपटराव रेडे,तानाजीराव वाघमोडे, बाळासो शेख, बाळासाहेब यलमर, नरसाप्पा देशमुख बाळासो माळी, संतोष घोडके, सुभाष मस्के सर, हर्षल कदम, हरिभाऊ गावंधरे अभिजित कवडे, आदिनाथ देशमुख, राहुल पुरवत, तानाजी पवार, ॲड.संतोष देशमुख, हरिभाऊ फुगारे, सुदाम मोरे, जयसिंग भूसनर, संतोष भिंगारे , माणिक माने,नानासाहेब गोसावी, भैरूमामा माळी, अरुण घोलप, मोहन नागाटिळक, आबासो शिंदे, चंद्रकांत देशमुख, मुकुंद राजेउपाध्ये, संतोष देशमुख, ज्ञानदेव ढोबळे,सुनील भोसले , नंदकुमार वाघमोडे आणि नाना पाटील यांसह मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————-
चौकट : ( मागील वेळेपेक्षा यावेळी समीकरणे बदलली आहेत ) 
या अगोदर झालेल्या जिल्हा परिषद गटामध्ये परिचारक यांचे ७ तर विरोधकाचा १ तसेच पंचायत समिती निवडणुकीमध्ये परिचारक गटाचे १३ व विरोधकाचे ३ उमेदवार विजयी झाले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आहेत. पंढरपूर तालुक्यातील मातब्बर नेते तथा सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याण काळे, समाधान काळे, भोसे गावचे सरपंच गणेश पाटील भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली असून या निवडणुकीकडे पुर्ण लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून येत आहे.
——————-
चौकट : ( यावेळी करण्यात आला संकल्प )
प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचवणे.शेतकऱ्यांच्या हाताला बळ देणे. ग्रामीण भागाचा कायापालट करणे.

Post Views: 52
Previous Post

हाऊसिंग डॉटकॉमने १५ टियर २ शहरांमध्ये आपला विस्तार केला

Next Post

श्री शिवाजी महाविद्यालयातील कु. वैष्णवी धस हिच्या कवितेतून स्त्री प्रश्नांच्या दाहकतेचे प्रकटीकरण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

श्री शिवाजी महाविद्यालयातील कु. वैष्णवी धस हिच्या कवितेतून स्त्री प्रश्नांच्या दाहकतेचे प्रकटीकरण

ताज्या बातम्या

मंठा पोलीस ठाण्यात लाचखोरीचा सापळा; पोलीस अमलदारासह निरीक्षक ताब्यात

March 14, 2026

पिलीव येथील उप कृषी अधिकारी कोळेकर एस.एच यांची मंडल कृषी अधिकारीपदी पदोन्नती

March 14, 2026

कु.क्रांती निलेश गावडे जिल्हास्तरीय इस्रो सहल निवड परीक्षेत तालुक्यातून प्रथम

March 14, 2026

आनंद साधना प्रकल्प उद्योग केंद्रात बौद्धिक अक्षम दिव्यांगांच्या पालकांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

March 14, 2026
कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडीचे आयोजन

कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडीचे आयोजन

March 14, 2026
शोभा सोपल बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने महिला दिनी स्त्री भूषण पुरस्कार प्रदान

शोभा सोपल बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने महिला दिनी स्त्री भूषण पुरस्कार प्रदान

March 14, 2026
जिजाऊ स्मारकासाठी संभाजी ब्रिगेडची निदर्शने

जिजाऊ स्मारकासाठी संभाजी ब्रिगेडची निदर्शने

March 14, 2026
मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूलमध्ये एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूलमध्ये एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

March 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0732646

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697