Saturday, June 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वारी परिवाराच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदान जनजागृती सायकल रॅली

तरुण भारतbyतरुण भारत
January 26, 2026
in social
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा – आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबने दि २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मंगळवेढा ते खोमनाळ मतदार जनजागृती सायकल रॅली काढून प्रबोधन केले तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकरी मदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीच्या उत्सवात नागरिकांचा सहभाग वाढविण्याकरिता सायकल स्वारांनी महत्वपूर्ण कार्य केले आहे येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बाजावावा अशी साद घालण्यात आली

यावेळी मतदार राजा जागा हो,लोकशाहीचा धागा हो,आपले मत पवित्र मत,मतदान करूया लोकशाही बळकट करूया,लावा बोटाला शाई बळकट करा लोकशाही,अंगणात घाला रांगोळी सडा मतदानाला बाहेर पडा,चला रे चला मतदानाला चला असा मतदानाचा जनजागर करण्यात आला

सदर रॅलीचा समारोप तहसील कार्यालय मंगळवेढा येथे करण्यात आला यावेळी राष्ट्रीय कार्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल सर्व रायडर्सना सन्मानित करण्यात आले याअगोदारही वारी परिवाराच्या वतीने अनेक गावात मतदान जनजागृती करण्यात आली निश्चितच सदर स्तुत्य उपक्रमामुळे येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे

सदर रॅलीत चंद्रजीत शहा,विजय क्षीरसागर,विष्णू भोसले,विठ्ठल बिले, दत्तात्रय जाधव,स्वप्नील टेकाळे,कल्याण घुले,पांडुरंग कोंडूभैरी,विवेक वाले,रवी जाधव,अवी जाधव प्रा विनायक कलुबर्मे,सतीश दत्तू,सुधीर बिले,हणमंत ढेंबरे आदी सहभागी होते यावेळी नायब तहसीलदार जयश्री स्वामी,स्वीप नोडेल ऑफिसर पूनम नरसोडे,हरिप्रसाद देवकर,अमोल वस्त्रे,तहसील कार्यालय व मंगळवेढा नगरपरिषद यांचे विशेष सहकार्य लाभले

Post Views: 48
Previous Post

छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडच्यावतीने प्रशासनाला राष्ट्रगीत लाऊडस्पीकरवर लावणे बंद करण्याची मागणी

Next Post

जो जे व वांछील तो ते लाहो या उक्तीप्रमाणे ज्याला ज्या चिन्हावर लढायचे त्याला मुभा दिली एवढेच मी केले – दिलीप सोपल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जो जे व वांछील तो ते लाहो या उक्तीप्रमाणे ज्याला ज्या चिन्हावर लढायचे त्याला मुभा दिली एवढेच मी केले - दिलीप सोपल

ताज्या बातम्या

जि. प. शाळेच्या दुरवस्थेविरोधात संतप्त महिलांनी ठोकले ग्रामपंचायतीला टाळे

जि. प. शाळेच्या दुरवस्थेविरोधात संतप्त महिलांनी ठोकले ग्रामपंचायतीला टाळे

June 20, 2026
पंढरपूर येथील सहाय्यक दिग्दर्शक सागर जाधव यांचा हॉरर , सस्पेन्स घबाडकुंड, सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर,

पंढरपूर येथील सहाय्यक दिग्दर्शक सागर जाधव यांचा हॉरर , सस्पेन्स घबाडकुंड, सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर,

June 20, 2026
सह्याद्रीच्या डी.फार्मसी विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षेत उत्तुंग यश

सह्याद्रीच्या डी.फार्मसी विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षेत उत्तुंग यश

June 20, 2026

गौडगावच्या विहिरीत आढळला तुळजापूरच्या तरुणाचा मृतदेह

June 20, 2026
जि.प. शाळा कासारवाडी प्रवेशोत्सव

जि.प. शाळा कासारवाडी प्रवेशोत्सव

June 20, 2026
एमएचटी-सीईटी परीक्षेत नीरज डोंगरे यांचे यश; ८७ पर्सेंटाइल मिळवून मारली बाजी

एमएचटी-सीईटी परीक्षेत नीरज डोंगरे यांचे यश; ८७ पर्सेंटाइल मिळवून मारली बाजी

June 20, 2026
कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

June 20, 2026

आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांतून रस्त्यांसाठी ७ कोटी निधी मंजूर

June 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0922995

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697