Thursday, July 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी जयवंत सलगर; यंदा डॉल्बीला फाटा

तरुण भारतbyतरुण भारत
February 2, 2026
in solapur
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर – मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाची महत्त्वपूर्ण बैठक रविवार, दिनांक १ फेब्रुवारी  रोजी डाळिंब आड येथील शिवजयंती मंडळाच्या मैदानात पार पडली. मावळते अध्यक्ष सुशिल बंदपट्टे  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सन २०२५–२६ या वर्षासाठी मध्यवर्ती शिवजन्मोत्सवाचे नवे पदाधिकारी निवडण्यात आले.यंदाच्या उत्सव अध्यक्षपदी   जयवंत सलगर यांची तर कार्याध्यक्षपदी उत्तरा बरडे- बचुटे, कृष्णा सुरवसे  यांची निवड करण्यात आली.

या बैठकीत यंदाच्या शिवजयंती मिरवणुकीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाला फाटा देत, ढोल-ताशे, लेझीम, रणशिंग, तुतारी यांसारख्या पारंपरिक वाद्यांतूनच शिवजयंती मिरवणूक काढण्याचा निर्धार एकमताने करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, संस्कृती व विचार नव्या पिढीपर्यंत सुसंस्कृत पद्धतीने पोहोचवण्याचा उद्देश या निर्णयामागे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयाला उपस्थित सर्व शिवजयंती मंडळे व शिवप्रेमींनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला. यंदाची शिवजयंती सांस्कृतिक, शिस्तबद्ध व पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

या बैठकीस शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्ट अध्यक्ष पद्माकर काळे, पुरुषोत्तम बरडे, राजन  जाधव, चंद्रकांत वानकर, दिलीप कोल्हे, सुनील रसाळे, भाऊ रोडगे,  विजय पुकाळे,लहू गायकवाड नगरसेवक शिवजी वाघमोडे, श्रीकांत डांगे, ज्ञानेश्वर सपाटे  श्रीकांत घाडगे महादेव गवळी, मतीन बागवान, प्रकाश ननवरे, शिवा कामठी, प्रताप चव्हाण, सुरज बडगर, गणेश डोंगरे, अशोक कलशेट्टी, गजानन चक्रपाणी, आबा सावंत, सोनू खरात,जवाहर जाजू, पंकज काटकर, एडवोकेट रामचंद्र कदम, जीवन यादव ब्रह्मदेव पवार,यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

मध्यवर्ती महामंडळामध्ये काम केलेले पदाधिकारी शिवाजी वाघमोडे, महादेव गवळी यांची यांची कन्या, विनोद भोसले, मंडळाचे ट्रस्टी अनिकेत पिसे, नगरसेवक झाल्या प्रित्यात मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.

मध्यवर्तीचे नूतन पदाधिकारी असे
कृष्णा सुरवसे, उपाध्यक्ष चारुशीला जगदाळे, संजीवनी मुळे, अनिरुद्ध पाटील, नामदेव पवार, रमेश जाधव, किरण भंडारी, सेक्रेटरी पुरुषोत्तम भोगडे, सह सेक्रेटरी अंबादास सपकाळ, खजिनदार संदीप काशीद, सहखजिनदार सुजित चौगुले, मिरवणूक प्रमुख विजय पुकाळे, प्रसिद्धीप्रमुख दीपक शेळके, कृष्णकांत चव्हाण, कुस्ती प्रमुख विठ्ठल कलाकते बापू जाधव, कार्यालय प्रमुख तुषार गायकवाड,कृष्णा भुरळे, देविदास घुले, सोमनाथ बनसोडे.

Post Views: 65
Previous Post

कपिलरस्त्यावर अपघातप्रवण चार ठिकाणी गतिरोधक बसवले नगरसेवकांच्या प्रयत्नांना यश #news #viral #public

Next Post

हरिपाठ परिवाराचा तृतीय वर्धापन दिन मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराने साजरा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

हरिपाठ परिवाराचा तृतीय वर्धापन दिन मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराने साजरा

ताज्या बातम्या

आडम मास्तरांनी जीजस गॉस्फल सोसायटी समाज मंदिरबाबत आयुक्तांना दिले पत्र

July 2, 2026

महापौरानी जाहीर केली अभय योजना … #solapurnews #marathinews #aajsolapur

July 2, 2026

भाजप जिल्हा अध्यक्ष रोहिणी तडळकरांनी पंतप्रधानांचे मानले आभार

July 2, 2026

सोलापूर महानगरपालिकेच्या सात विषय समिती सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले

July 2, 2026

तिरुवनंतपुरम मध्ये महापालिकेत नोंदणी वहिवरून प्रचंड राडा #viral

July 2, 2026
मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

July 1, 2026
सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

July 1, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0953965

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!