Sunday, March 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

केंद्रीय अर्थसंकल्प विकासाची गती वाढवणारा – डॉ.हुलगेश चलवादी

तरुण भारतbyतरुण भारत
February 2, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे – केंद्रीय अर्थसंकल्पातून आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत असल्याचे दिसते. जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि पायाभूत सुविधांवर भर देत सरकारने विकासाचा मार्ग अधोरेखित केला आहे. विशेषतः भांडवली खर्चात सातत्य ठेवत रस्ते, रेल्वे, बंदरे आणि डिजिटल पायाभूत सुविधांसाठी तरतूद वाढविणे ही अर्थसंकल्पाची सकारात्मक बाजू आहे, असे मत माजी नगरसेवक,बहुजन चळवळीतील नेते डॉ.हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केले. 

पुणे-हैद्राबाद तसेच मुंबई-पुणे हायस्पीड रेल कॉरिडोरची घोषणा केल्याने राज्यातील दोन बड्या महानगरातील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. या कॉरिडोरमुळे रेल्वे तसेच रस्ते मार्गावर वाढलेली वाहतुक तसेच प्रवासी वर्दळीचा दबाव कमी होईल, असा विश्वास डॉ.चलवादींनी व्यक्त केला.

अभ्यासात्मक दृष्टीकोणातून पाहिल्यास, मध्यमवर्गीय करदात्यांच्या हाती याही वेळी फारसे काही आलेले नाही. सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावणाऱ्या महागाईवर ठोस उपाययोजनांची उणीव भासते. बहुजन विद्यार्थ्यांसाठी शिक्षणातील अडथळे दूर करण्याकरीता विशेष योजनांची घोषित अपेक्षित होती. पंरतु, यासंर्दभात कुठलीही घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. 

ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीवर अधिक भर देण्याची गरज होती, परंतु तिथे केवळ जुन्या योजनांनाच नवा साज चढवल्याचे दिसून येत आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले. 

देशाच्या भांडवली खर्चात १२.२ लाख कोटी रुपयांची भरघोस वाढ केल्याने याचा थेट परिणाम रोजगार निर्मितीवर होईल. ‘भारतीय सेमीकंडक्टर मिशन २.०’ साठी ४०,००० कोटी रुपयांची तरतूद करून भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. तसेच, वित्तीय तूट ४.३% पर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवत देशाच्या आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. 

‘एमएसएमई’ क्षेत्रासाठी १०,००० कोटींचा जाहीर केलेला वृद्धी निधी उद्योजकांसाठी मोठा दिलासा ठरेल. उद्योगाभिमुख आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या अर्थसंकल्पातून डिजिटल पायाभूत सुविधा आणि हरित ऊर्जेवर दिलेला भर स्वागतार्ह असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

Post Views: 43
Previous Post

श्रीमहालक्ष्मी देवीची यात्रा येत्या एक फेब्रुवारीपासून

Next Post

दिव्या चव्हाण यांना मी अहिल्या होणार ग चा मान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

दिव्या चव्हाण यांना मी अहिल्या होणार ग चा मान

ताज्या बातम्या

मा. डॉ. मोहनजी भागवतपरम पूजनीय सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे मुलखात

March 21, 2026

21 March 2026

March 21, 2026

जागतिक चिमणी दिन उत्साहात साजरा

March 21, 2026

सामूहिक स्तोत्र पटनाचा कार्यक्रम 24 मार्च सायंकाळी 5 वाजता आयोजन करण्यात आले आहे

March 21, 2026

यासाठी बोर्ड परीक्षा काळात स्ट्रॉगरूम पोलिस स्टेशनमध्ये असावी,

March 21, 2026

श्रीराम नवमीच्या निमित्ताने कर्णिक गर येथे प्रभू श्रीरामाच्या ५१ मूर्तीचे वाटप

March 21, 2026

सोलापूर शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

March 21, 2026

पानगावमध्ये माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

March 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0756735

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697