लोहा – आपल्या मुलांना आवडीनुसार करिअर सुरु करावे असे समाज कल्याण आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी विश्वकर्मा जयंती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार शिवाजी पांचाळ तर प्रमुख अतिथी म्हणून नांदेडचे सहाय्यक समाज कल्याण आयुक्त -शिवानंद मिनगिरे यांची उपस्थिती होती.
भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करीत असताना अनेक मान्यवरानी प्रतेमेला पुष्पहार अर्पण केले यावेळी माजी आ रोहिदास चव्हाण,प्रा मनोहर धोंडे, नगराध्यक्ष शरद पाटील पवार,माजी सभापती संजय क-हाळे , भिमराव पाटील शिंदे,राम पाटील पवार म.रा.वि.महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नामदेवराव सुतार, भाजपा पंचायत राज आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष माधव पांचाळ, पांगरीचे माजी सरपंच सुदाम पाटील बुद्रुक, नगरसेवक हरीभाऊ चव्हाण, माजी नगरसेवक उत्तम महाबळे, माजी नगरसेवक चंद्रकांत नळगे, नगरसेवक.राजू बोडके,जयंती मंडळाचे केशव पांचाळ, विनोद पांचाळ,रमेश पांचाळ कारागिर,बालाजी पांचाळ, रामवाडीचे पोलिस पाटील वैजनाथ पांचाळ रायवाडीकर, विठ्ठल सुर्यवंशी , देवानंद पांचाळ, साईनाथ पांचाळ, स्वप्नीव पांचाळ, विरेंद्र पांचाळ, दिलीप पांचाळ,संतोष पांचाळ, सुरेश पांचाळ,रामानंद रामेज्वार, माधव पांचाळ अंतेश्वरकर, हनमंत पांचाळ, भगवान पांचाळ,राम पांचाळ, विठ्ठल पांचाळ,सोपान पांचाळ, बाबुराव पोतदार, श्रीरंग पांचाळ,सुधीर भाऊ आंबेकर, किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता























