Monday, February 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विश्वविख्यात डॉ. एस राजशेखर यांनी स्वीकारले अक्कलकोटचे निमंत्रण 

तरुण भारतbyतरुण भारत
February 9, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – जगविख्यात ऑर्थोपेडिक सर्जन आणि शल्य संशोधक डॉक्टर एस राजशेखरन हे लवकरच श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे येण्याची शक्यता आहे. 

जागतिक शल्य विशारद आणि आर्थोपेडिक सर्जन मधील पहिल्या दहा क्रमवारीतील डॉ. एस राजशेखरन हे सर्जन असून ते कोईमतूर येथील गंगा हॉस्पिटलचे प्रमुख संचालक आहेत.

 नुकतेच त्यांना पुणे येथे  लता –  वैद्यक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री जन्मेजयराजे राजे विजयसिंह राजे भोसले यांनी त्यांना अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे मंदिर त्यांचे आध्यात्मिक अनुभूती , सांप्रदाय आणि अन्नछत्र मंडळाचे कार्य याबद्दल थोडक्यात माहिती दिली आणि अक्कलकोटला येण्याचे निमंत्रण दिले. 

एस राजशेखर यांनी या अध्यात्मिक आणि सामाजिक सेवेबद्दल अतिव आनंद व्यक्त केला आणि अक्कलकोटला येऊन हे सर्व काही प्रत्यक्ष पाहण्याचे निमंत्रण स्वीकारले.

यावेळी लता मंगेशकर चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि ज्यष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर , डॉ. धनंजय केळकर , एमआयटीचे प्रमुख प्रा .विश्वनाथ कराड, पंडित सुरेश तळवलकर , पंडित शंकर अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते. अक्कलकोट अन्नछत्र मंडळाच्या वतीने या सर्वांचा  स्वामींचे महा वस्त्र , छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.

……………..

Quote: 

( बातमीतील चौकट ) 

लता वैद्यक पुरस्काराच्या व्यासपीठावरून राजशेखरन यांनी ,’  नव्या हॉस्पिटल्सना केवळ पंचतारांकित सुविधा म्हणून न पाहता सर्वसामान्य गरीब लोकांकरिता अत्यंत कमी शुल्का मधील सुविधा केंद्र म्हणून तयार करावे ‘  , असे आवाहन केले होते.  त्या कार्यक्रमाला मी एक प्रमुख निमंत्रित होतो.  मला त्यांचे विचार आवडले आणि अशा पद्धतीच्या डॉक्टरांची , संशोधकांची सर्वसामान्य स्वामी भक्तांच्या आरोग्य अनुभूतीसाठी जरुरी आहे.  म्हणून मी त्यांना अक्कलकोटचे निमंत्रण दिले .

भविष्यामध्ये राज्यभरातील स्वामी भक्तांसाठी डॉ. राजशेखर यांच्या माध्यमातून काही मोठे संकल्प आम्ही सोडले आहे 

  –  जन्मेजयराजे राजे विजयसिंह राजे भोसले 

संस्थापक अध्यक्ष, अन्नछत्र मंडळ . अक्कलकोट

……… 

जगातील अग्रक्रमित दहा पैकी एक असलेले स्पाईन सर्जन , कोइंबतूर येथील गंगा रुग्णालयाचे संचालक डॉ. प्रो. एस राजशेखरन यांच्याशी चर्चा करताना श्री. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने अध्यक्ष जन्माचे राजे विजयसिंह राजे भोसले . यावेळी डॉ.राजशेखरन यांनी अक्कलकोट भेटीचे निमंत्रण स्वीकारले .

Post Views: 15
Previous Post

बार्शीत १९ फेब्रुवारीला ‘एकता महिला मंच’ची भव्य बाईक रॅली

Next Post

बार्शी जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी चुरशीने मतदान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बार्शी जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी चुरशीने मतदान

ताज्या बातम्या

माढा तालुक्यातील भोसरी गटातून राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवी विजयी झाल्या आहेत #public #viral #solapur

February 9, 2026

गंगाधर बिराजदार यांची इस्त्राईल शेती अभ्यास दौऱ्यासाठी निवड; ९ ते १९ फेब्रुवारी दौरा

February 9, 2026

गण गण गणात बोते सोरेगावमध्ये भक्तीचा महोत्सव : श्री गजानन महाराजांचा १४८ वा प्रकट दिन उत्साहात साजरा

February 9, 2026

गोरक्षकावर हल्ला; कसाईवर ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करा

February 9, 2026

मातोश्री जनाबाई बिटला प्रशालेतील विद्यार्थ्यांनी १००% निकालाची परंपरा राखली कायम

February 9, 2026

विविध संत आणि देवांच्या अभंगांनी रंगली अभंगवाणी

February 9, 2026

विहिरीत पडलेल्या दोन घोणस सापांना मिळाले जीवदान

February 9, 2026

भीषण अपघात; मोबाईल कॉलवरून मृताची ओळख

February 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0668760

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697