Monday, September 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचे महापौर कोंड्याल यांचे आदेश

तरुण भारतbyतरुण भारत
February 15, 2026
in solapur
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा त्याचबरोबर रात्री- अपरात्री पाणीपुरवठा केला जाऊ नये या संदर्भात तातडीने नियोजन करावे असे आदेश महापौर विनायक कोंड्याल यांनी महापालिका आयुक्तांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. लवकरच पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी तसेच याबाबत अनुभवी तज्ञ असलेल्या निवृत्त अधिकाऱ्यांची तातडीची बैठक महापौर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

           सोलापूर शहराला सध्या तीन ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहराच्या हद्दवाढ भागात पाच दिवसाआड तर काही ठिकाणी  अधिक

 दिवसाने पाणीपुरवठा होतो. तसेच हद्दवाढ भागात व शहरातील काही भागातही रात्री – अपरात्री पाणीपुरवठा केला जात असल्याने महिलांसह नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. त्याचा परिणाम नोकरी, रोजगार आणि इतर गोष्टींवर होतो. यामुळे नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा तसेच किमान दोन दिवसाआड तरी पाणीपुरवठा शहराला केला जावा. या अनुषंगाने महापौर विनायक कोंड्याल यांनी निश्चय केला आहे. 

            या संदर्भात त्यांनी पाणीपुरवठा विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे. दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने नियोजन करावे याकरिता महापौर कोंड्याल यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे आणि महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे यांनाही आदेश दिले आहेत. रात्री अपरात्री करण्यात येणारा पाणीपुरवठाही बंद करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, या संदर्भात प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. लवकरच महापौर कक्षात या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक महापौर विनायक कोंड्याल यांनी बोलावली आहे. लवकरच शहरातील पाणीपुरवठ्याचे नवे वेळापत्रक तयार करण्यात येणार असल्याचे दिसून येते.

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचीही मदत घेणार : महापौर कोंड्याल 

सोलापूर शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा झाला पाहिजे. पाणीपुरवठा सुरळीत आणि आवश्यक त्या दाबाने केला जावा. नागरिकांची गैरसोय टाळावी. यासाठी महापालिका पाणीपुरवठा अधिकारी तसेच यासंबंधीत निवृत्त अनुभवी व तज्ञ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. यापूर्वी शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्याचप्रमाणे सध्याही शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे या संदर्भात महापालिका आयुक्तांना आदेश दिले आहेत. तातडीने बैठकी बोलावली आहे, अशी माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली

Post Views: 62
Previous Post

विकास सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मीपुत्र आंदेवाडी यांची निवड

Next Post

स्थिर मन आणि धाडस असेल तर उच्च ध्येय गाठता येते – ऍड.गजानन भाकरे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

स्थिर मन आणि धाडस असेल तर उच्च ध्येय गाठता येते - ऍड.गजानन भाकरे

ताज्या बातम्या

पारंपारिक पद्धतीत निघाली ताता गणपतीची मिरवणूक…

September 27, 2026

आप्पा गणपतीची निघाली दिमाखात मिरवणूक…

September 27, 2026

आचारसंहितेचा फटका भावी गुरुजींना? पवित्र पोर्टलवरील प्रक्रिया पूर्ण

September 27, 2026

परीक्षा शुल्क माफीचा निर्णय स्वागतार्ह; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा

September 27, 2026

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा आज पासून

September 27, 2026
ज्ञानेशकुमारांवर गुन्हा दाखल करता येऊ शकतो, शिवसैनिक करणार

ज्ञानेशकुमारांवर गुन्हा दाखल करता येऊ शकतो, शिवसैनिक करणार

September 27, 2026
स्क्रीनवर नियंत्रण ठेवा, अन्यथा स्क्रीन तुमच्यावर नियंत्रण मिळवेल

स्क्रीनवर नियंत्रण ठेवा, अन्यथा स्क्रीन तुमच्यावर नियंत्रण मिळवेल

September 27, 2026
उळेच्या आरोग्य मंदिराला गुणवत्तेचा ‘राष्ट्रीय’ दर्जा

उळेच्या आरोग्य मंदिराला गुणवत्तेचा ‘राष्ट्रीय’ दर्जा

September 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1267583

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!