सोलापूर : श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ स्पष्ट डाळिंबी आड येथील छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती सोलापूर मधील पत्रकार चॅनलचे प्रतिनिधी आणि छायाचित्रकार यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, उत्सव अध्यक्ष जयवंत सलगर, अक्कलकोट अन्नक्षेत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मजेयराजे भोसले, राजन जाधव, प्रीतम परदेशी, सुभाष पवार, सुजित चौगुले, प्रकाश ननवरे, सदाशिव पवार , लक्ष्मण महाडिक, नागेश वडणे,देविदास घुले, ब्रह्मदेव पवार, जे. जे. कुलकर्णी ,प्रशांत बडवे, मोहन दाते, दादा सुरवसे, अनिल तडवळकर, अश्विनी तडवळकर, नितीन मोहिते, सचिन स्वामी, सचिन चव्हाण, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मनीष केत, विक्रम खेलबुडे, दैनिक सांजचे संपादक अविनाश कुलकर्णी, कृष्णकांत चव्हाण ,दीपक शेळके, सागर सुरवसे, विजयकुमार देशपांडे, हरिश्चंद्र कदम,
किरण बनसोडे, राहुल रणदिवे, पांडुरंग सुरवसे, संदीप वाडेकर, नितीन पात्रे, विशाल भांगे ,विश्वभूषण लिमये, आदित्य केंगार, शिवानंद एरटे, यासिम शेख, महेश हाणमे, श्रीशैल भद्रशेट्टी, आभिषेक अध्याप्पा ,प्रीतम पंडित ,संतोष कासे, विक्रांत कालेकर, आदित्य केंगार, यशवंत सादुल, नितीन खटके, संदीप वाडेकर, यांच्यासह विविध दैनिकाचे पत्रकार छायाचित्रकार आणि चॅनलचे प्रतिनिधी कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सदाशिव पवार यांनी केले तर आभार उत्सव अध्यक्ष जयवंत सलगर यांनी मानले.


























