सोलापूर : महानगरपालिकेच्या वतीने थोर संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात थोर संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, नगरसेवक प्रशांत पल्ली,नगरसेवक सात्विक बडवे, नगरसेविका कल्पना कदम,नगरसेविका राजश्री दोडमणी, नगरसेविका सारिका खजुरे,नागेश खरात, अनिल कंदलगी, राहुल काटकर, अजय सोनटक्के, सुभाष गायकवाड, सचिन मस्के, अंकुश ननवरे,विजय वाघमारे,खंडू सोनटक्के,सागर गवळी, दत्तात्रय दळवी,महादेव काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
—
























