Sunday, March 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

समाधान शिबिरामधून लाभार्थ्यांना एकाच दिवसात दाखले वाटप – तहसीलदार बुटे

तरुण भारतbyतरुण भारत
March 8, 2026
in india
0
समाधान शिबिरामधून लाभार्थ्यांना एकाच दिवसात दाखले वाटप – तहसीलदार बुटे
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दक्षिण सोलापूर – विद्यार्थी, पालक व नागरिकांना विविध दाखले मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात . हेलपाटे मारल्यानंतरही अनेक त्रुटी असल्यामुळे दाखले देण्यास विलंब होते. त्यामुळे राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबारामधून माळकवठे येथे एकाच दिवसात ११५ दाखले वाटप व अनेक योजनांचे लाभ देण्यात आल्याचे मंद्रूपचे तहसीलदार विष्णू बुटे यांनी सांगितले. माळकवठे येथे  समाधान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार बुटे बोलत होते.


यावेळी भंडारकवठे जिल्हा परिषद सदस्या सविता उंबरजे, माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत दुपारगुडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते हणमंत कुलकर्णी, माळकवठेच्या सरपंच जयश्री सगरे, नायब तहसीलदार अश्विनी दराडे , निंबर्गी मंडलअधिकारी राणा वाघमारे, मंद्रूप मंडलअधिकारी ज्योतिबा पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी विविध प्रकारचे ११५ दाखले वाटप करण्यात आले. कृषी विभागामार्फत ६ ट्रॅक्टर व शेती अवजारे वाटप करण्यात आले. घरकुलासाठी मोफत वाळू वाटप ४० लाभार्थी पत्र , सातबारा दुरुस्ती ५५ , लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे ई-केवायसी आणि इतर २६५ , संंजय गांधी निराधार व श्रावणबाळ निराधार योजने संदर्भात २१ लाभार्थ्यांचे मंजुरी व पुरवठा विभागातिल १८० लोकांचे नवीन कार्ड, नाव कमी जास्त अर्ज प्राप्त, महिलांचे आरोग्य तपासणी ११७ लोकांचे केले.

यावेळी ३५० नागरिक उपस्थित होते. सदर शिबिरामध्ये शासनाचे विविध योजना बाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी राणा वाघमारे, तलाठी गणेश भुजबळ, राजेश विटेकर, निंगप्पा कोळी, किरण कोतुले, शिवा दुपारगुडे, पिराप्पा आवटे, राजू बगले, भाऊ गायकवाड, नेहरू कोकरे आदींनी परीश्रम घेतले. सूत्र संचालन तलाठी विश्वनाथ पवार यांनी केले. 

Post Views: 31
Previous Post

राज्यस्तरीय संघटनेच्या सदस्यपदी डॉ.संजयकुमार गायकवाड

Next Post

नाझरे येथे विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यास तीव्र विरोध

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
नाझरे येथे विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यास तीव्र विरोध

नाझरे येथे विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यास तीव्र विरोध

ताज्या बातम्या

तीन लाखांच्या नकली नोटा थेट व्यवहारात …. #public #maharashtranews #viral #solapurnews

March 8, 2026

खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सन्मान. #public #solapurnews #viral

March 8, 2026
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांचे समाधान 

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांचे समाधान 

March 8, 2026
संकष्ट चतुर्थी निमित्त स्वामीनाथ बाबर व संकेत पवार यांच्या हस्ते सहपत्नीक पूजा

संकष्ट चतुर्थी निमित्त स्वामीनाथ बाबर व संकेत पवार यांच्या हस्ते सहपत्नीक पूजा

March 8, 2026
डॉ.सुनयना माळी बेस्ट रिव्हिव्हर म्हणून सन्मानित

डॉ.सुनयना माळी बेस्ट रिव्हिव्हर म्हणून सन्मानित

March 8, 2026
समाजाच्या जडणघडणीत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे – सी. ई.ओ.कुलदीप जंगम

समाजाच्या जडणघडणीत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे – सी. ई.ओ.कुलदीप जंगम

March 8, 2026
श्री सिद्धेश्वर तलावाच्या शुद्धीकरणासाठी ‘बायोकल्चर’ प्रकल्पाचे यशस्वी प्रात्यक्षिक

श्री सिद्धेश्वर तलावाच्या शुद्धीकरणासाठी ‘बायोकल्चर’ प्रकल्पाचे यशस्वी प्रात्यक्षिक

March 8, 2026
नाझरे येथे विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यास तीव्र विरोध

नाझरे येथे विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यास तीव्र विरोध

March 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0719584

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697