सोलापूर – wow महिला संघटने तर्फे शनिवारी गॅस एजन्सी बाहेर उन्हात लाईन लावून उभे असणाऱ्या ग्राहकांना ईद निमित्त ‘शीरखुर्मा ‘ वाटप करण्यात आला. या वेळी सर्व धर्म समभाव चा संदेश देऊन एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी स्वाती गायकवाड, विद्या लोलगे, मारता अlसादे, मोनिका सरकार, शोभा गायकवाड, मनीषा नलावडे, मदिना पटेल, उषा नरले, अंबुबाई सगटे,वैशाली देशपांडे इत्यादी महिला उपस्थित होत्या.




















