Wednesday, March 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे वधू वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न 

Makrand Dhobalebyतरुण भारत
March 25, 2026
in editor
0
श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे वधू वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न 
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – मातोश्री रमाई वधू वर परिचय  मेळावा प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे  वधू-वरांचा परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. यामध्ये ट्रस्टकडे २५० बायोडाटा नावनोंदणी करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात ६५ मुला-मुलींनी सहभाग घेऊन नव वधू-वरांचा शोध परिचयाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला. वधू वर सूचक मेळाव्याचे हे दुसरे वर्ष आहे. कार्यक्रमाची सुरुवात प्रथम तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई व कांशीराम यांच्या प्रतिमांचे दिपाने, धुपाने व पुष्पाने पूजन भन्ते सुमेधजी नागसेन,भन्ते विमल किर्ते बिहार व प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य अध्यक्ष विष्णू कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

मातोश्री रमाई महिला मंडळाच्या उपाध्यक्षा विश्रांता काळेगावकर, खजिनदार वैशाली कांबळे, अर्चना कसबे, सदस्या रंजना बोकेफोडे यांनी त्रिशरण व पंचशील घेण्यासाठी भंतेजींना याचना केल्यानंतर त्रिशरण पंचशील म्हणण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. टी.एस.मोरे यांनी केले. भन्ते सुमेधजी नागसेन व भन्ते विमल किर्ते यांच्या धम्मदेसने नंतर प्रबुद्ध भारत चॅरिटेबल  ट्रस्टचे सदस्य प्रा. एस. एस.शिंदे यांनी त्यांच्या मातोश्री कलावती शिंदे यांच्या स्मरणार्थ श्रावस्ती बुद्ध विहारास अहुजा कंपनीचा दर्जेदार असा संपूर्ण स्पीकर संच भेट देण्यात आला. या निमित्ताने स्पीकर संच याचा लोकार्पण सोहळा भंते नागसेन, भन्ते विमल किर्ते व शिंदे कुटूंबियांच्या हस्ते केल्यानंतर ट्रस्टच्यावतीने शिंदे कुटुंबीयांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

दुसऱ्या सत्रात उपस्थित नियोजित वधू-वरांनी आपला स्वतःचा परिचय करुन दिला. सर्वांनी आपआपसात चर्चा केल्यानंतर उपस्थित सर्वांचे आभार अध्यक्ष विष्णू कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमावेळी माजी मुख्याध्यापक प्रकाश पालखे यांनी रुपये ११०००/-, माजी केंद्रप्रमुख श्रीहरी गायकवाड यांनी रु. १००० /- व भोईंजे गावच्या सरपंच यांनी रु. ५००/- ट्रस्टला देवून पुण्यकर्म केले.

वधु वर परिचय मेळाव्याच्या नियोजनासाठी ट्रस्टचे सहसचिव प्रा.अशोक वाघमारे, खजिनदार प्रा. शशिकांत गायकवाड, मार्गदर्शक प्रा टी. एस. मोरे, सदस्य मधुकर पालखे, सुनील कांबळे, नागनाथ सोनवणे, सुदर्शन ओहोळ, विक्रम सुरवसे, सुरज गायकवाड, अविनाश काळेगावकर, पांडुरंग शिंदे, चंद्रमणी डोकेफोडे, दत्ता शिंदे, राम कसबे, जगदीश भालेराव, बाबासाहेब वाघमारे, भोसले, प्रा. जयद्रथ गायकवाड, संजय लंकेश्वर, बाळासाहेब कदम व इतर सदस्य यांनी या परिचय मेळाव्यासाठी उत्तम  असे सहकार्य केले. 

या परिचय मेळाव्यास  सोलापूर, लातूर, धाराशिव, ठाणे, पुणे, इंदापूर, लऊळ, तुळजापूर, बार्शी शहर तालुका जिल्ह्यातील नियोजित वधू-वर परिचय मेळाव्यास त्यांच्या आई-वडिलांसह मोठ्या संख्येने नातेवाईक उपस्थित होते. 

Post Views: 17
Previous Post

वरुणराज कळसे यांना पीएच. डी. प्रदान

Next Post

बांधकाम कामगार स्थानिक सल्लागार शासकीय समिती स्थापन; अध्यक्षपदी आमदार उत्तमराव जानकर

Makrand Dhobale

तरुण भारत

Next Post
बांधकाम कामगार स्थानिक सल्लागार शासकीय समिती स्थापन; अध्यक्षपदी आमदार उत्तमराव जानकर

बांधकाम कामगार स्थानिक सल्लागार शासकीय समिती स्थापन; अध्यक्षपदी आमदार उत्तमराव जानकर

ताज्या बातम्या

अशोक कामटे विचारमंच तर्फे शहीद दिनानिमित्त अभिवादन

अशोक कामटे विचारमंच तर्फे शहीद दिनानिमित्त अभिवादन

March 25, 2026
भविष्याची चिंता मानसिक आजाराला निमंत्रण

भविष्याची चिंता मानसिक आजाराला निमंत्रण

March 25, 2026
बहुजन नेते डॉ.हुलगेश चलवादी यांचा आरपीआय (आ) पक्षात प्रवेश

बहुजन नेते डॉ.हुलगेश चलवादी यांचा आरपीआय (आ) पक्षात प्रवेश

March 25, 2026
एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक सभा उत्साहात

एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक सभा उत्साहात

March 25, 2026
ऑर्किड अभियांत्रिकीमध्ये स्मॅशचा जल्लोष; आठ क्रीडा प्रकाराचा समावेश

ऑर्किड अभियांत्रिकीमध्ये स्मॅशचा जल्लोष; आठ क्रीडा प्रकाराचा समावेश

March 25, 2026
युद्धाच्या पार्श्वभूमीवर बनतोय चुलींवर स्वयंपाक; भोजनार्थींकडून चविष्ट पदार्थांची वाहवा

युद्धाच्या पार्श्वभूमीवर बनतोय चुलींवर स्वयंपाक; भोजनार्थींकडून चविष्ट पदार्थांची वाहवा

March 25, 2026
अर्धनारी नटेश्वराचा हळदी सोहळा भक्तिभावात संपन्न;  यात्रोत्सवाला दिमाखात प्रारंभ

अर्धनारी नटेश्वराचा हळदी सोहळा भक्तिभावात संपन्न;  यात्रोत्सवाला दिमाखात प्रारंभ

March 25, 2026
आयएमएस समर्थ, रॉयल्स या संघाची विजयी सलामी; इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग – १६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

आयएमएस समर्थ, रॉयल्स या संघाची विजयी सलामी; इंडियन मॉडेल पॅरेंट्स क्रिकेट लीग – १६ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

March 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0765491

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697