बार्शी – माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्या बारबोले कोटा येथे खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवार हर्षदा देशमुख जाधव व जयंत आसगावकर यांच्या प्रचाराची आढावा बैठक पार पडली. बार्शी तालुक्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील प्रचाराची रणनीती ठरवण्यात आली.
या बैठकीस राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख,विश्वास बारबोले,नागेश अक्कलकोटे,कृष्णराज बारबोले,किरण देशमुख,काँग्रेसचे सुधीर पाचकुडवे,मनीष चौहान,भारत देशमुख,शिवशंकर ढवण,विजय ठोंगे,सुधीर काळे,सरकार निंबाळकर,शरद गायकवाड,प्रदीप पाटील,सचिन धस,नागनाथ काकडे,विकास माने,गणेश गव्हाणे,महेश चव्हाण,हर्षवर्धन बोधले,भागवत डोईफोडे,गणेश शिंदे,बार्शी शहरातील नगरसेवक व सोपल-बारबोले गटातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते
Post Views: 15