Thursday, March 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कुचन प्रशालेत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

Makrand Dhobalebyतरुण भारत
March 26, 2026
in editor
0
कुचन प्रशालेत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन  प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण येथे रविवार दि.22/03/2026 रोजी इ. 11वी 1975 च्या बॅचचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.अनेक वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदमय वातावरण निर्माण केले. प्रशालेतील खोली क्रमांक 18 (त्यावेळची त्यांची वर्गखोली) मध्ये सर्व विद्यार्थी एकत्रित जमले. सुरुवातीला राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्रीनिवास क्यातम तसेच  या बॅचला शिकवत असलेले माजी शिक्षक नंदकुमार महामुनी, लीला गंजी, मधुकर बेत, सुधा  मंद्रूपकर  व उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले,  शिक्षण सेवक राजशेखर स्वामी,शिवशंकर स्वामी  यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित माजी विद्यार्थी, शिक्षक वृंद व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शालेय जीवनातील आठवणी, वर्गातील प्रसंग, शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच मित्र-मैत्रिणी मधील जिव्हाळ्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

अनेक वर्षानंतर भेट झाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि भावनिक वातावरण पाहायला मिळाले. काहींनी शिक्षकांशी बोलताना” मी आज  अभ्यास केला नाही, उद्या शाळेत येणार नाही’ अशा छोट्या मोठ्या गोष्टीतून जुन्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे सुमारे 65 ते 68 वर्षे वयोगटातील या माजी विद्यार्थ्यांनी वयोमानाला न जुमतात कार्यक्रमात आनंदाने, उत्साहाने आणि मनापासून सहभाग नोंदवला.

यावेळी वय वाढले, काळ बदलला पण शाळेच्या आठवणी आणि मैत्रीचे नाते आजही तितकेच जिवंत आहे अशा भावना व्यक्त केल्या. या माजी विद्यार्थ्यांनी दाखविलेला उत्साहपूर्ण सहभाग आणि आनंद उपस्थितांच्या मनात  कायमस्वरूपी ठसा उमटवून गेला. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता देविदास आरकाल यांनी विशेष प्रयत्न केले. तर या कार्यक्रमासाठी लक्ष्मीनारायण कुचन, राजमोगली इप्पलपल्ली, तुकाराम गंधमल, विवेकानंद श्रीपती, शिवकुमार गज्जम अशा समाजातील मान्यवर 45 ते 50 माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

याप्रसंगी नंदकुमार महामुनी,मधुकर बेत, लीला गंजी, ऍड.श्रीनिवास क्यातम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीनारायण कुचन यांनी केले

Post Views: 13
Previous Post

शहीदांच्या विचारांची ज्वाला पेटली; युवा महासंघाची आक्रमक मशाल रॅली

Next Post

शेणाच्या गोवऱ्या खरातच्या पोस्टरला खाऊ घालत मनसेचे आंदोलन

Makrand Dhobale

तरुण भारत

Next Post
शेणाच्या गोवऱ्या खरातच्या पोस्टरला खाऊ घालत मनसेचे आंदोलन

शेणाच्या गोवऱ्या खरातच्या पोस्टरला खाऊ घालत मनसेचे आंदोलन

ताज्या बातम्या

ठिय्या; शिक्षण विभागातील प्रलंबित कामे न झाल्याने संताप उसळला!

ठिय्या; शिक्षण विभागातील प्रलंबित कामे न झाल्याने संताप उसळला!

March 26, 2026
सांगोला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

सांगोला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

March 26, 2026
सीना- माढा उपसा सिंचन योजना सुरूच राहणार

सीना- माढा उपसा सिंचन योजना सुरूच राहणार

March 26, 2026
स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजनेतून राज्यातील पहिला विमा दावा मंजूर

स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजनेतून राज्यातील पहिला विमा दावा मंजूर

March 26, 2026
मुलींच्या सुरक्षेबाबत सजग राहण्याचे आवाहन; सेंट जोसेफ विद्यालयात विशेष जनजागृती

मुलींच्या सुरक्षेबाबत सजग राहण्याचे आवाहन; सेंट जोसेफ विद्यालयात विशेष जनजागृती

March 26, 2026
गांधीनगर परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमित पत्र्यांची 2 घरे जमीनदोस्त

गांधीनगर परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमित पत्र्यांची 2 घरे जमीनदोस्त

March 26, 2026
शेणाच्या गोवऱ्या खरातच्या पोस्टरला खाऊ घालत मनसेचे आंदोलन

शेणाच्या गोवऱ्या खरातच्या पोस्टरला खाऊ घालत मनसेचे आंदोलन

March 26, 2026
कुचन प्रशालेत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

कुचन प्रशालेत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

March 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0767114

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697