Saturday, May 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

चक्री येथे श्रीराम नवमी व हनुमान जयंतीनिमित्त श्रीराम कथेचे आयोजन

तरुण भारतbyतरुण भारत
March 27, 2026
in editor
0
चक्री येथे श्रीराम नवमी व हनुमान जयंतीनिमित्त श्रीराम कथेचे आयोजन
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हदगाव – तालुक्यातील मौजे चक्री येथे श्रीराम नवमी व महारुद्र हनुमान जयंतीनिमित्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भव्य राम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाला गुरुवार दि.26 एप्रिल 2026 रोजी सुरुवात झाली असुन या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दररोज सकाळी 4 ते 6 काकडारती भजन, सकाळी 6 ते 9 ज्ञानेश्वरीपारायण, दुपारी 1 ते 4 श्रीराम कथा, सायं 5 ते 7 हरिपाठ व रात्री 8:30 ते 10:30 हरिकीर्तन, असे दैनंदिन कार्यमाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहात महाराष्ट्रातील विविध भागातील प्रसिद्ध कीर्तनकारांची हरी कीर्तने होणार आहेत. गुरुवार दि.2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजता हनुमान जयंतीनिमित्त श्रीची मिरवणूक व ग्रामप्रदक्षिणेनंतर 11 ते 1 या वेळेत संतोष महाराज पळसोनेकर यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.

परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या अखंड हरिनाम सप्ताह व दररोज सायंकाळी 4 ते 7 या वेळेत आयोजित महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त चक्री ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे


गावचे ग्रामदैवत असलेल्या मारुतीरायाची “नवसाला पावणारा मारुती” म्हणुन महाराष्ट्रभर वेगळी ओळख आहे.
आठवड्यातील दर शनिवारी सकाळी 5 वाजल्यापासूनच येथे विविध भागातून व्यापारी, डॉक्टर,शासकीय कर्मचारी,रुग्ण,राजकीय नेते,नविन नोकरी लागलेले तरुण-तरुणी हनुमंतराया चरणी केलेली आपली मनोकामना पुर्ण झाल्याने आरती व दर्शनास हजेरी लावतात.तर बहुतांश भक्त मंडळी बोललेला नवस पूर्ण झाल्याने हनुमंतराया चरणी दुग्धाभिषेक करून नगर भोजन म्हणून संपूर्ण गावाला गाव जेवण देतात.गतवर्षीच्या हनुमान जयंती पासुन आजपर्यंत येथे 30 ते 40 नगरभोजन झाल्याच्याची माहिती येथिल ग्रामस्थांनी दिली तर बाहेर गावच्या हनुमानभक्तांचा आदर्श घेत चक्री येथिल ग्रामस्थांनी यावर्षीपासून सप्ताहनिमित्त येणाऱ्या भाविकभक्तांसाठी व गावकरी मंडळीसाठी सात दिवस सायंकाळी 4 ते 7 या वेळेत नगरभोजन महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

Post Views: 26
Previous Post

ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी पथकाची नियुक्ती; दै.तरुण भारताचा इफेक्ट

Next Post

त्या जबरी चोरीच्या घटनेनंतर भितीपोटी कुटूंबिय गेले निघून बाहेरगावी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

त्या जबरी चोरीच्या घटनेनंतर भितीपोटी कुटूंबिय गेले निघून बाहेरगावी

ताज्या बातम्या

मुंबई पुणे एक्सप्रेसवर झालेल्या अपघातात संपूर्ण रस्त्यावर रंग विखुरला #viral #marathinews

May 16, 2026

जिल्हापरिषदेच्या सीईओनी केले नो व्हेईकल डे चे आवाहन #solapurnews

May 16, 2026

इस्लापूर येथे जलजीवन मिशनच्या मेन लाईनला गळती #marathinews

May 16, 2026

कळंब येथे बिर्याणी सत्याग्रह अनोखे आंदोलन #marathinews

May 16, 2026

महापालिकेत पगाराला विलंब कामगारांचा कामबंदचा इशारा #solapurnews #viral

May 16, 2026

महापालिकेत पगाराला विलंब कामगारांचा कामबंदचा इशारा #viral #solapurnews

May 16, 2026

आमचं पुन्हा ठरलं महापालिका आयुक्त आणि सभापती जाणार डेन्मार्क दौऱ्यावर #solapurnews

May 16, 2026

दिव्यांगांचे तात्पुरते प्रमाणपत्र असेल तर सर्व योजना होणार बंद #solapurnews #marathinews

May 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0866822

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697