Sunday, August 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

त्या जबरी चोरीच्या घटनेनंतर भितीपोटी कुटूंबिय गेले निघून बाहेरगावी

तरुण भारतbyतरुण भारत
March 27, 2026
in crime
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा – शहरानजीक असलेल्या दामाजीनगर हद्दीत घरफोडी झाल्यानंतर कुटूंबिय भितीपोटी बाहेरगावी निघून गेले. दरम्यान चोरट्यांनी कुटूंबियांना चाकूचा धाक दाखवून सोने व रोख रक्कम जबरदस्तीने लुटल्याने ते कुटूंब भेदरले आहे. तसेच या परिसरात अन्य दोन ठिकाणी चोरट्यांनी घरफोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे.

दि.17 मार्च रोजी यातील फिर्यादी अश्विनी हजारे व त्यांचा 11 वर्षाचा मुलगा जेवणखाण करुन रात्री झोपी गेले होते. रात्री 2 ते 2.15 च्या दरम्यान तिघा चोरट्यांनी बंगल्याचे गेट उघडून आत प्रवेश केला. घराच्या मुख्य दरवाज्याच्या आतील कडी कोयंडा उचकटून त्यांनी प्रवेश करुन 11 वर्षाच्या मुलाला टॉमी मारुन उठविले. मुलाच्या ओरडण्यामुळे आई जागी झाली. या दोघांना तिघा चोरट्यांनी लांब लचक आणलेल्या मोठ्या चाकूचा धाक दाखवून पैसे व सोने कुठे ठेवले आहे सांगा म्हणाले. यावेळी फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून  9 गॅ्रम सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने चोरटयांनी ओरबडून घेतले.

यावेळी चोरट्यांनी फिर्यादीस व तिच्या मुलास आवाज कराल तर याद राखा अशी धमकीही दिली. तसेच फिर्यादी ह्या मोलमजुरी शेतावर करुन उपजिवीका जगत असल्याने इतर 10 महिलांचा रोजगार 4 हजार 500 त्यांच्याकडे होता. हे रोजगाराचे पैसे उशी खाली ठेवून फिर्यादी झोपल्या होत्या. या पैशावर ही चोरट्यांनी डल्ला मारला. चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधून कानटोप्या घातल्या होत्या त्या चॉकलेटी कलरच्या होत्या. अंगात बनियन व नाईट पँट असा पोशाख परिधान केल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान या जबरदस्तीच्या चोरीच्या घटनेमुळे या परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. फिर्यादी चक्क भितीपोटी आपल्या मुलासह घराला कुलूप लावून चार दिवस बाहेरगावी निघून गेले होते. पोलीस प्रशासनाने रात्रीच्या वेळी पोलीस व्हॅन फिरवून या परिसरातील नागरिकांना भयमुक्त करुन त्यांना दिलासा दयावा अशी मागणी होत आहे. पोलीसांना ही चोरी उघड करणे अधिक महत्वाचे असून तरच चोरट्यावर पोलीसांचा जरब बसणार असल्याच्या प्रतिक्रीया या परिसरातील नागरिकाकडून व्यक्त होत आहेत.

चोरट्यांनी पैसे शोधताना कपाटातील अस्ताव्यस्त फेकून दिलेले कपडे छायाचित्रात दिसत आहेत.

Post Views: 56
Previous Post

चक्री येथे श्रीराम नवमी व हनुमान जयंतीनिमित्त श्रीराम कथेचे आयोजन

Next Post

‘एकता महिला मंच’च्या वतीने श्रीरामनवमीनिमित्त भव्य दीपोत्सव आणि रांगोळी सोहळा संपन्न!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
‘एकता महिला मंच’च्या वतीने श्रीरामनवमीनिमित्त भव्य दीपोत्सव आणि रांगोळी सोहळा संपन्न!

'एकता महिला मंच'च्या वतीने श्रीरामनवमीनिमित्त भव्य दीपोत्सव आणि रांगोळी सोहळा संपन्न!

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांनी मातृभाषेत आपल्या नवकल्पना मांडाव्यात : डॉ. श्रीकांत पाटील

विद्यार्थ्यांनी मातृभाषेत आपल्या नवकल्पना मांडाव्यात : डॉ. श्रीकांत पाटील

August 22, 2026
रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी जुबेर युनूस बागवान यांची नियुक्ती

रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी जुबेर युनूस बागवान यांची नियुक्ती

August 22, 2026
स्वामी भक्तांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे व्यवस्थापन – आ. कैलास पाटील

स्वामी भक्तांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे व्यवस्थापन – आ. कैलास पाटील

August 22, 2026
संघर्षातून यशाकडे’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र

संघर्षातून यशाकडे’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र

August 22, 2026
आलेगाव खुर्द येथे आमदार मुक्कामी ‘आपल्या गावी’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

आलेगाव खुर्द येथे आमदार मुक्कामी ‘आपल्या गावी’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 22, 2026
करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

August 22, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावणार

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावणार

August 22, 2026

‘शिवबा ते छत्रपती’ नाट्यप्रयोगाचे बुधवारी व्यसनमुक्तीसाठी आयोजन 

August 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1105734

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!