Monday, August 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ज्येष्ठांसाठी ‘हेल्थ कार्ड’ योजना हृदयम हॉस्पिटलचा अभिनव उपक्रम

तरुण भारतbyतरुण भारत
March 27, 2026
in editor
0
ज्येष्ठांसाठी ‘हेल्थ कार्ड’ योजना हृदयम हॉस्पिटलचा अभिनव उपक्रम
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : ज्येष्ठ नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूरातील रेल्वे लाईन परिसरातील हृदयम हॉस्पिटलतर्फे ‘हेल्थ कार्ड’ ही विशेष योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ रविवार, २९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता नव्या युनिटच्या उद्घाटन सोहळ्यात होणार आहे.

        हॉस्पिटलच्या नवीन युनिटचे उद्घाटन श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिध्दराम शिवाचार्य महास्वामीजी व काशी  जगद्गुरूं डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या  दिव्य सानिध्यात तसेच राज्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी डॉ. शैलेशकुमार पाटील फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘हेल्थ कार्ड’ योजनेची औपचारिक सुरुवात करण्यात येणार आहे.

गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या हृदयम हॉस्पिटलने अनेक रुग्णांना नवजीवन दिले असून, वाढत्या गरजा लक्षात घेऊन विद्यमान इमारतीलगत आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे नवीन युनिट उभारण्यात आले आहे. या युनिटमध्ये अत्याधुनिक सीटी स्कॅन मशीनसह विविध तपासणी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. साधारणपणे ईसीजी, हृदयाची सोनोग्राफी, छातीचा एक्स-रे, रक्त तपासणी (सीबीसी), रक्तातील साखर तसेच सीटी स्कॅन या तपासण्यांसाठी सुमारे साडेचार हजार रुपये खर्च येतो. मात्र, ‘हेल्थ कार्ड’धारक ज्येष्ठ नागरिकांना या सर्व तपासण्या केवळ ५०० रुपयांत उपलब्ध करून देण्याचा निर्णय हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर शैलेश पाटील यांनी घेतला आहे. याशिवाय अँजिओग्राफीवर ५० टक्के सवलत तसेच औषधांवर ३० ते ५० टक्के सवलत देण्यात येणार असल्याचेही  डॉ.पाटील यांनी सांगितले.

        या उद्घाटन सोहळ्यास माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, खासदार अजित गोपछडे,आमदार विजयकुमार देशमुख, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, सुभाष देशमुख, माजी मंत्री बसवराज पाटील, माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, महापौर विनायक कोंड्याल, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, पक्षनेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Post Views: 81
Previous Post

श्रीराम नवमी उत्सव समितीच्यावतीने श्रीराम चौक येथे श्रीरामनवमी उत्सव संपन्न

Next Post

दक्षिणमधील वाळूसाठा पंधरा दिवसासाठी निलंबित

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
दक्षिणमधील वाळूसाठा पंधरा दिवसासाठी निलंबित

दक्षिणमधील वाळूसाठा पंधरा दिवसासाठी निलंबित

ताज्या बातम्या

संभाजीनगरच्या त्या घटनेतील प्रत्यक्षदर्शीने सांगितले हे #viral #maharashtranews #marathinews

August 24, 2026

काजू चेरीच्या हिंडोल्याने भक्तांना दिला नेत्रानंद #solapurnews#news

August 24, 2026
‘मीडिया मास्टर’ पुस्तकाचा बुधवारी प्रकाशन सोहळा

‘मीडिया मास्टर’ पुस्तकाचा बुधवारी प्रकाशन सोहळा

August 23, 2026
नवीन वर्गखोली उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

नवीन वर्गखोली उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

August 23, 2026
देहू-आळंदीच्या धर्तीवर हन्नूरच्या हरणा नदीकाठी होणार घाट

देहू-आळंदीच्या धर्तीवर हन्नूरच्या हरणा नदीकाठी होणार घाट

August 23, 2026

प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा, प्लास्टिकला ‘नाही’ म्हणा; निरोगी भविष्यासाठी आजच सवय बदला

August 23, 2026

महसूल गळती, आश्रमशाळा अन् रस्ता सुरक्षेवर अधिकाऱ्यांची खरडपट्टी

August 23, 2026

डॉ. आर. आर. पाटील यांना करिअर डेव्हलपमेंट व ट्रेनिंग-प्लेसमेंट क्षेत्रातील दोन मानाचे पुरस्कार

August 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1110511

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!