सोलापूर – शहरात रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी “श्रीराम नाम-संकीर्तन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अत्यंत भक्तीभावाने आणि उत्साहात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सोलापूर शहरात एकूण ८८ ठिकाणी याचे नियोजन करण्यात आले
🔒 संपूर्ण बातमी वाचण्यासाठी मोफत नोंदणी करा



















