Wednesday, April 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुदखेड तालुक्यातील पोलीस भरतीत तब्बल १० तरुणांची गरुडझेप

तरुण भारतbyतरुण भारत
April 3, 2026
in editor
0
मुदखेड तालुक्यातील पोलीस भरतीत तब्बल १० तरुणांची गरुडझेप
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुदखेड – तालुक्यातील तरुणांनी आपल्या कष्टाच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस भरती २०२६ मध्ये दैदिप्यमान यश संपादन केले आहे. तालुक्यातील तब्बल १० तरुणांची पोलीस दलात निवड झाल्याने मुदखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, ग्रामीण भागातील या सुपुत्रांवर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरेगाव येथील युवक अनेक वर्षांपासून होमगार्ड म्हणून सेवा देणाऱ्या तरुणांनी खाकी वर्दीचे स्वप्न जिद्दीने पूर्ण केले आहे. विनोद केशव कोलते यांनी २०१७ ते २०२६ पर्यंत होमगार्ड म्हणून सेवा दिली. २०२४ मध्ये ते दरेगावचे पोलीस पाटील म्हणून विराजमान झाले आणि आता त्यांची निवड नांदेड पोलीस दलात झाली आहे.तसेच दरेगाव वाडी येथील साहेबराव महाजन २०१९ पासून होमगार्ड म्हणून कार्यरत असणाऱ्या साहेबराव यांचीही नांदेड पोलीस दलात निवड झाली आहे.


गोविंद अशोक मुंगल २०१९ पासून होमगार्ड म्हणून सेवा देणाऱ्या गोविंद यांची चंद्रपूर जिल्हा पोलीस पदी निवड झाली. एकाच गावातून ५ शिलेदार
रेल्वे स्टेशन पाथरड या एकाच गावाने या भरतीत बाजी मारली आहे. या मध्ये पवन गोदने(पुणे पोलीस) कैलास श्रीराम एडके(नांदेड पोलीस)अनिल संभाजी लोकरे (अकोला पोलीस) लक्ष्मण चंपती पुयड (बुलढाणा पोलीस) व्यंकट कदम(धुळे पोलीस)मुलींचाही टक्का कायम मौजे दरेगाव येथील शिवानी माधवराव पा. गाढे (नांदेड पोलीस) हिनेदेखील पोलीस भरतीत यश संपादन करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. तसेच चिलपिंपरी येथील परमेश्वर दिगंबर सूर्यवंशी यांची (धाराशिव पोलीस) पदी निवड झाली आहे. जिल्हा परिषद शाळेतून सुरुवात करत होमगार्डची जबाबदारी सांभाळून पोलीस होण्यापर्यंतचा या तरुणांचा प्रवास तालुक्यातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.या सर्व यशस्वी उमेदवारांचे मुदखेड तालुक्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांकडून कौतुक होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.


तालुक्यातील चिलपिंपरी येथील एका सामान्य कुटुंबातील जिद्दी तरुण परमेश्वर दिगंबर सूर्यवंशी यांची नुकतीच धाराशिव पोलीस पदी निवड झाली आहे.वडिलांचे छत्र छाया लहानपणीच हरवलेले असतानाही परमेश्वरने चिकाटीने अभ्यास केला.आई लक्ष्मीबाई सूर्यवंशी यांनी शेतात मोलमजुरी करून मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाचे आज चीज झाले आहे.माझ्या यशाचे पूर्ण श्रेय आई, आणि मामा यांना आहे,अशा शब्दांत परमेश्वरने आपल्या भावना व्यक्त केल्या. एका सामान्य परिस्थितीतून मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे यश गावातील इतर तरुणांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.मी काहीही कष्ट करेल पण माझ्या मुलाला अधिकारी करणारच, ही आईची जिद्द अखेर सार्थ ठरली.

Post Views: 18
Previous Post

येरगी येथे आरोग्य शिबिरात २९८ लोकांची मोफत तपासणी

Next Post

स्वामी महाराज पुण्यतिथी निमित्य धर्मसंकीर्तन महोत्सवास प्रारंभ

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
स्वामी महाराज पुण्यतिथी निमित्य धर्मसंकीर्तन महोत्सवास प्रारंभ

स्वामी महाराज पुण्यतिथी निमित्य धर्मसंकीर्तन महोत्सवास प्रारंभ

ताज्या बातम्या

सोलापूरच्या पृथ्वीराज कणसे, अनुज वाल्मिकीची शानदार कामगिरी

April 28, 2026

मंठा तालुक्यात हायवा टिप्परचा पुन्हा उच्छाद

April 28, 2026

वाफळे येथे भीमशक्ती तरुण मंडळाच्या जिल्हा खो खो स्पर्धा

April 28, 2026

रमाई नगरात गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना

April 28, 2026

समाज कल्याण केंद्र लॉन टेनिस क्लबचा चौकार

April 28, 2026

गाडीला कट मारल्याने दोघांवर कुऱ्हाडीने हल्ला

April 28, 2026

सोलापुरात अत्याचार करून धर्मांतर कर म्हणून दिला दबाव

April 28, 2026

श्री सिद्धेश्वर वनविहाराला अचानक लागली आग

April 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0835665

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697