अक्कलकोट – गुरुच्या साधनेशिवाय कला साधणे अशक्य आहे . नृत्य ही शारिरिक हालचाल नसुन ती साधना आहे अक्कलकोट हे चैतन्य पीठ आहे असे गौरवोद्गार प्रसिद्ध कथक नृत्यांगना श्रद्धा हर्डीकर शिंदे यांनी काढले .
वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे समर्थाच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्य आयोजित धर्म संकीर्तन महोत्सवात बुधवारी प्रसिद्ध कथक नृयागंना श्रध्दा हर्डीकर शिंदे व सहकाऱ्यांनी स्वामी चरणी कथक नृत्य साधना सादर केली यावेळी श्रद्धा हर्डीकर शिंदे यांनी गौरवोद्गार काढले .
प्रारंभी श्रध्दा हर्डीकर शिंदे यांचा परिचय ओंकार पाठक यांनी करून दिला . श्रध्दा हर्डीकर शिंदे व सहकाऱ्या चा
सत्कार वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मंदिर समिती चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मंदिर समिती चे
सचिव आत्माराम घाटगे विश्वत महेश गोगी उज्वलाताई सरदेशमुख प्रथमेश इंगळे , प्रा शिवशरण अचलेर , प्रसाद पाटील , श्रीशैल गंवडी , निंगुताई हिंडोळे
मनोज जाधव ‘ ऋषी लोणारी ,स्वामी लोणारी : काशीनाथ इंडे , मनोज देगावकर
राजु भोसले ‘ महादेव तेली , लक्ष्मण पाटील , प्रसाद सोनार , अशोक कडगंची , ओंकार पाठक , अक्षय सरदेशमुख ‘ गिरिष पवार , संजय पवार ‘ रमेश शिंदे ‘ सुनिल पवार , बाळासाहेब एकबोटे उपस्थित होते .

















