Saturday, July 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शिवभक्त प्रतिष्ठानचे मावळे शिव पुण्यतिथीनिमित्त रायगड दुर्ग मोहीम फत्ते करुन पंढरपूरात दाखल

तरुण भारतbyतरुण भारत
April 10, 2026
in editor
0
शिवभक्त प्रतिष्ठानचे मावळे शिव पुण्यतिथीनिमित्त रायगड दुर्ग मोहीम फत्ते करुन पंढरपूरात दाखल
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपू – येथील शिवभक्त प्रतिष्ठानच्या माध्यमातून पंढरीची वारी रायगडच्या द्वारी अशी घोषवाक्ये देवून रायगडवर शिवछत्रपतींच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन रायगड मोहिम फत्तेकरीत नुकतीच पंढरीनगरी मध्ये दाखल झाली. विशेष म्हणजे यावर्षी विक्रमी संख्येने अर्थात तब्बल साडेपाचशेहून अधिक महिला आणि पुरुष या मोहिमेत सहभागी झाले होते अशी माहिती येथील शिवभक्त प्रतिष्ठानचे पदाधिकारी श्रीराम गणपुले यांनी दिली.

या मोहिमे संदर्भात माहिती देताना श्रीराम गणपुले व सुधीर घोडके यांनी सांगितले की, तिथीनुसार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त नतमस्तक होण्यासाठी पंढरपुरातून शिवभक्त प्रतिष्ठानची दुर्ग मोहीम प्रतिवर्षी रायगडला जाते. यंदाच्या वर्षी तब्बल ५७० तरुण स्त्री-पुरुष हे रायगड साठी पंढरपुरातून रवाना झाले होते.


विशेष म्हणजे रायगडावर गेल्यावर त्या ठिकाणी गडपूजन, व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली. सर्वात विशेष म्हणजे एक दिवस गडस्वच्छता अभियान देखील राबविण्यात आले. होळीच्या माळावरच्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे पुजन करुन जगदिश्वराची आणि शिवसमाधीचे पूजन करुन देखील सर्व शिवभक्तांनी केले. शिवछत्रपतींचे आर्शीर्वाद घेऊन सर्व शिवभक्त पंढरपूर मध्ये नुकतेच दाखल झाल्याची माहिती देखील श्रीराम गणपुले यांनी दिली.
——————-

११ बसगाड्या आणि ३ जीप मधून शिवभक्त झाले होते रवाना
यंदाच्या वर्षी येथून ११ बसगाड्या आणि तीन जीप गाड्यातून सुमारे ५३० शिवभक्त रायगड मोहिमेवर गेलेले होते. विशेष म्हणजे या मध्ये १७० मुली आणि महिला आणि सुमारे ४०० च्या आसपास पुरुष आणि मुले सहभागी झालेल्या होत्या. रायगडावर सर्व धारकरी, वारकरी दिंडीसह शिवसमाधीवर नतमस्तक होवून धन्य झाले.
———————–

पंचवीस वर्षाची परंपरा
रायगडभूषण पुरस्कार प्राप्त येथील शिवभक्त प्रतिष्ठान पंढरपूरच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवसमाधी नतमस्तक दुर्गमोहिम रायगड राबविण्यात आली. या मोहिमे मध्ये पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विक्रमी संख्येने शिवभक्त सहभागी झालेले होते. ही परंपरा जवळजवळ २५ वर्षापासून अखंडितपणे सुरु आहे. पंढरीची वारी रायगडच्या व्दारी या उपक्रमाव्दारे दरवर्षी ही मोहिम राबविली जात असते.
———————–


महाराजांचे विचार गडकिल्यांना भेटी देवून आत्मसात केले पाहिजेत
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर बळकट करावयाचे असतील तर प्रत्यक्ष गडकिल्यांवर जावुन गड किल्यांना भेटी देवून त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. हीच भावना मना मध्ये ठेवून आम्ही ही शिवसमाधी नतमस्तक दुर्गमोहिम राबवित असल्याची माहिती श्रीराम गणपुले, सुधीर घोडके आदींनी शिवभक्तांनी दिली.

Post Views: 50
Previous Post

चंद्रभागा जलशुद्धीकरणासाठीच्या सेबर टेक्नॉलॉजी च्या मशिनरी वर झळकले बोर्ड

Next Post

पाणी वाचवा, झाडे जगवा! ‘एकता महिला मंच’चा अनोखा उपक्रम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पाणी वाचवा, झाडे जगवा! ‘एकता महिला मंच’चा अनोखा उपक्रम

पाणी वाचवा, झाडे जगवा! ‘एकता महिला मंच’चा अनोखा उपक्रम

ताज्या बातम्या

१२८ शाळा महापालिकेकडे हस्तांतरणानंतर पहिलीच मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात

१२८ शाळा महापालिकेकडे हस्तांतरणानंतर पहिलीच मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात

July 17, 2026
गोव्यातील कार्यक्रम श्रीकांत मोरे यांचे प्रतिपादन

गोव्यातील कार्यक्रम श्रीकांत मोरे यांचे प्रतिपादन

July 17, 2026
आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम 

आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम 

July 17, 2026
आर्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची मोहोळ कृषी विज्ञान केंद्रला भेट

आर्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची मोहोळ कृषी विज्ञान केंद्रला भेट

July 17, 2026
विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारा वारकरी हाच व्हीआयपी- पालकमंत्री जयकुमार गोरे

विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारा वारकरी हाच व्हीआयपी- पालकमंत्री जयकुमार गोरे

July 17, 2026
वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य

वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच स्वच्छतेला प्राधान्य

July 17, 2026
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ उबाटाची निदर्शने

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ उबाटाची निदर्शने

July 17, 2026

जि.प.बांधकाम विभाग क्र.१ प्रगतीचा आलेख उंचावला

July 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0982854

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!