Wednesday, May 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दिवसा अवकाशात दिसणारे तारे पाहून विद्यार्थी झाले अचंबित

तरुण भारतbyतरुण भारत
April 11, 2026
in editor
0
दिवसा अवकाशात दिसणारे तारे पाहून विद्यार्थी झाले अचंबित
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – एज्युकेशन सोसायटीच्या द. ह.कवठेकर प्रशालेत पुणे रोटरी क्लबचे पदाधिकारी धनंजय राजुरकर यांच्या सहकार्याने व पोलाद स्टील कंपनी यांच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी आकाश दर्शन, ग्रह तारे, खगोलशास्त्रीय माहितीचा कार्यक्रम डोमच्या माध्यमातून प्रशालेत आयोजित करण्यात आला होता.


या कार्यक्रमात आकाशातून दिसणारे पृथ्वीचे विलोभनीय दर्शन, पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारा चंद्र, लाल रंगाचा मंगळ, आपल्या कड्यांनी वेढलेला विलोभनीय शनी, सूर्याच्या जवळून भ्रमंती करणारा बुध, तेजस्वी दिसणारा शुक्र, युरेनस, नेपच्यून आधी ग्रह व विविध प्राण्यांच्या नावावरून ओळखले जाणारे तारका समूह यांचे जणू प्रत्यक्ष दर्शनच या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लाभले.यावेळी तारे ग्रह यांची मराठी भाषेत सखोल माहिती देण्यात आली. हे सर्व पाहून विद्यार्थ्यांच्या (बाल चमुंच्या ) डोळ्यात आनंदाश्रू  उभे राहिले .टाळ्यांच्या गजरात सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला.


दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी यांनी केली यावेळी पर्यवेक्षक आर.एस. कुलकर्णी, श्री.शेलार, ज्येष्ठ शिक्षक श्री.खजूरगे, श्री.गावडे आणि अहिल्या पवार आदी उपस्थित होते.
प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी यांनी या प्रोजेक्ट बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. रोटरी क्लबचे सदस्य धनंजय राजुरकर, कवठेकर प्रशालेचे शिक्षक चंद्रशेखर राजुरकर व पोलाद स्टील कंपनी यांचे कार्यकारी अधिकारी व संयोजक यांचे प्रशालेच्या वतीने आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे मानद सचिव एस.आर.पटवर्धन यांचे सहकार्य लाभले.याकामी तंत्रज्ञ गणेश मेणसे व धनराज मेणसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
—————————


एक हजार ५०० विद्यार्थी घेणार लाभ
येथील द.ह.कवठेकर प्रशाले मध्ये दोन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशालेचे सुमारे १ हजार ५०० विद्यार्थी या कार्यक्रमाचा लाभ घेणार असल्याची माहिती प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी यांनी दिली.

Post Views: 40
Previous Post

भालकेंच्या शिवसेना पक्ष प्रवेशा अगोदरच तीर्थक्षेत्र  विकास आघाडीच्या नगरसेवकांची पालिकेत वेगळी चुल

Next Post

उन्हाळ्यात जार पाण्याची वाढती मागणी; गुणवत्ता तपासणे का ठरतेय अत्यावश्यक?

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
उन्हाळ्यात जार पाण्याची वाढती मागणी; गुणवत्ता तपासणे का ठरतेय अत्यावश्यक?

उन्हाळ्यात जार पाण्याची वाढती मागणी; गुणवत्ता तपासणे का ठरतेय अत्यावश्यक?

ताज्या बातम्या

कार अपघात माय लेक जागीच ठार #viral #solapurnews #aajsolapur

May 26, 2026

प्रणिती शिंदे आता खासदार मॅच्युरिटीने बोलतील असे वाटते मुख्यमंत्री फडणवीस #viral #maharashtranews

May 26, 2026

सांगोल्यात जनगणनेदरम्यान शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू #marathinews

May 26, 2026

इंधनदरवाढी विरोध आणि कांद्याचे घसरलेले दर यासाठी केले आंदोलन #viral #maharashtranews

May 26, 2026

या कारणाने केली त्याने रस्त्यात पत्नीची हत्या #viral #maharashtranews

May 26, 2026

मनपा स्थायी समिती सभापती रंजिता चाकोतेनी सिद्धेश्वर तलावातील माशांवर काढणार तोडगा #solapurnews

May 26, 2026

कौटुंबिक वादातून चार चिमुकल्यांना विहिरीत फेकून पित्याची आत्महत्या

May 26, 2026

आंबेनळी घाटात १ हजार फूट खोल दरीत मोटार कोसळली ; ८ तरुण ठार #marathinews #viral

May 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0880771

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697