Tuesday, August 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मिरवणूक मार्ग स्वच्छ, सुरक्षित सुव्यवस्थित ठेवण्यासाठी सर्व यंत्रणाचे समन्वयाने काम : महापौर कोंड्याल

तरुण भारतbyतरुण भारत
April 17, 2026
in editor
0
मिरवणूक मार्ग स्वच्छ, सुरक्षित सुव्यवस्थित ठेवण्यासाठी सर्व यंत्रणाचे समन्वयाने काम : महापौर कोंड्याल
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीसाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने सर्वंकष तयारी करण्यात आली असून नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मिरवणूक मार्ग स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत. तसेच नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करत शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर विनायक कोंड्याल यांनी केले आहे. 

             भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी १९ एप्रिल रोजी निघणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या निमित्ताने सोलापूर महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या मिरवणूक मार्गाची सखोल पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात महापौर विनायक कोंड्याल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी तयारीचा आढावा घेतला..यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त गौउर हसन, विजय कबाडे, अश्विनी पाटील, नगर अभियंता सारिका अकुलवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेश परदेशी यांच्यासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये राजाभाऊ सरवदे, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, बाळासाहेब वाघमारे, के.डी. कांबळे, मिलिंद प्रक्षाळे, सुबोध वाघमोडे,  लौकिक इंगळे, नागेश इंगळे, अजित बनसोडे, प्रवीण निकाळजे, रॉकी बंगाळे, दशरथ कसबे, पिंटू डावरे, विकी शेंडगे, सुशील सरवदे, शिवम सोनकांबळे, विनोद वाघमारे, बबन शिंदे तसेच विनीत गायकवाड, सुग्रीव जेटीथोर, अविनाश आठवले, योगेश कांबळे, शुभम धावने आदी मान्यवरांचा सहभाग होता.

           मिरवणूक मार्गावरील विविध बाबींचा बारकाईने आढावा घेण्यात आला. मिरवणुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी रस्त्यावरील झाडांच्या फांद्या छाटणे, खराब रस्त्यांची दुरुस्ती करणे, विद्युत खांबांवरील दिव्यांची दुरुस्ती करणे तसेच इतर आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महापौर विनायक कोंड्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याचे निर्देशही दिले. 

पोलीस विभागाकडून सविस्तर नियोजन : पोलीस आयुक्त

           पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सांगितले की, मिरवणूक मार्गावर वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस विभागाकडून सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक वळविणे, बंदोबस्त वाढविणे आणि नियंत्रणासाठी विशेष पथके नियुक्त केली जाणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.

Post Views: 34
Previous Post

लोटस इंग्लिश स्कूलमध्ये ‘व्यक्तिमत्व विकास शिबिर’ उत्साहात संपन्न

Next Post

डॉ.जयवंत महाराज बोधले यांची पसायदानावरन तीनदिवसीय प्रवचनमाला

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
डॉ.जयवंत महाराज बोधले यांची पसायदानावरन तीनदिवसीय प्रवचनमाला

डॉ.जयवंत महाराज बोधले यांची पसायदानावरन तीनदिवसीय प्रवचनमाला

ताज्या बातम्या

नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवा अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवा अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

August 3, 2026
विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट; अध्यक्षपदी चंद्रशेखर कव्हेकर बिनविरोध

विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट; अध्यक्षपदी चंद्रशेखर कव्हेकर बिनविरोध

August 3, 2026

सोपल बंगला  स्फ़ोटक फेकणेप्रकरणी पाच आरोपींचे अटकपूर्व जामीन फेटाळले

August 3, 2026
शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्या

शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्या

August 3, 2026
घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई चालणार नाही; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन 

घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई चालणार नाही; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन 

August 3, 2026
सोलापूरचे मनीष रावत विजेते; पुण्यातील पहिल्या राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील कामगिरी 

सोलापूरचे मनीष रावत विजेते; पुण्यातील पहिल्या राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील कामगिरी 

August 3, 2026
शाळेच्या सेवकाने श्रध्देने शिवालयाला दिले रुपये पाच हजारांची देणगी

शाळेच्या सेवकाने श्रध्देने शिवालयाला दिले रुपये पाच हजारांची देणगी

August 3, 2026
श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

August 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1025050

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!