Tuesday, August 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लोटस इंग्लिश स्कूलमध्ये ‘व्यक्तिमत्व विकास शिबिर’ उत्साहात संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
April 17, 2026
in editor
0
लोटस इंग्लिश स्कूलमध्ये ‘व्यक्तिमत्व विकास शिबिर’ उत्साहात संपन्न
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – कासेगाव (ता.पंढरपूर) येथील लोटस इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशातून दि. २७ मार्च ते दि. ०६ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘व्यक्तिमत्व विकास शिबिरा’चे आयोजन केले होते. या शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. 

या शिबिराचे उदघाटन संस्थेच्या संस्था सदस्या मिनाक्षी रोंगे, श्रीमती वंदना रोंगे, अलका बागल, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.स्नेहा रोंगे, स्कूलच्या प्राचार्या डॉ.जयश्री भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे आणि क्रीडा कौशल्यांचे दर्शन घडवले.

नऊ दिवसांच्या या शिबिरात केवळ शारीरिक खेळच नव्हे, तर बौद्धिक आणि मानसिक विकासासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रोप मल्लखांब, लाठी-काठी, योगा, कराटे, नेमबाजी, तलवारबाजी यांसारख्या साहसी खेळांसोबतच चित्रकला, वक्तृत्व, डान्स आणि एरोबिक्स अशा विविध स्पर्धा पार पडल्या. विविध स्पर्धां प्रकारात कराटे स्पर्धेत अथर्व नवनाथ भोसले, सिद्धार्थ निखिल कोंडुसकर, राजवी अविनाश मोटे-पाटील, समृद्धी सतीश झिरपे, लाठी-काठी स्पर्धेत श्रुती सोमनाथ लोणकर, श्रद्धा मोरे, श्रीराम समाधान लवटे, संग्राम ज्ञानेश्वर देशमुख तसेच जिम्नॅस्टिक खेळात समृद्धी मोरे, जिजा सुरज रोंगे, वेदांत कुंभार, वेदांत कदम, रोप मल्लखांब मध्ये शौर्य नितीन गायकवाड, प्रदीप विकास राऊत, इशिता बालाजी बनसोडे, भक्ती  कुरे, नृत्य प्रकारात त्रिशा सुडके, सई घोडके, क्षितिज शिवशरण, गौरव बनसोडे तर बेस्ट कमांडो म्हणून शौर्य प्रसाद चव्हाण, रुजुला ज्ञानेश्वर विजागत हे विद्यार्थी विजेते ठरले.

विद्यार्थ्यांसाठी टी-शर्ट, सहभाग प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्हे, थंड पेय यांची उत्तम सोय करण्यात आली होती. तसेच वन मिनिट शो,जादूचा शो आणि संगीत खुर्ची, मजेदार गाणी यांसारख्या ‘फनी गेम्स’मुळे विद्यार्थ्यांनी या शिबिराचा आनंद मनमुरादपणे लुटला. शिबिराच्या समारोप प्रसंगी विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव संस्थेचे अध्यक्ष बी.डी. रोंगे व माजी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विश्वासराव मोरे व पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मयुर वागज, अस्मिता घोलप, प्रकाश शिवशरण, राज हजारे, सुहास जाधव, सौरभ नेहतराव यांच्यासह शाळेतील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. पालकांनीही शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा शिबिरांमुळे मुलांमध्ये शिस्त आणि आत्मविश्वास वाढत असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका किशोरी भोसले व कल्पना जगताप यांनी केले तर शिक्षिका प्रांजली देशमुख यांनी आभार मानले.

Post Views: 43
Previous Post

महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमीत्त स्मशानभूमीत स्वच्छता अभियान

Next Post

मिरवणूक मार्ग स्वच्छ, सुरक्षित सुव्यवस्थित ठेवण्यासाठी सर्व यंत्रणाचे समन्वयाने काम : महापौर कोंड्याल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मिरवणूक मार्ग स्वच्छ, सुरक्षित सुव्यवस्थित ठेवण्यासाठी सर्व यंत्रणाचे समन्वयाने काम : महापौर कोंड्याल

मिरवणूक मार्ग स्वच्छ, सुरक्षित सुव्यवस्थित ठेवण्यासाठी सर्व यंत्रणाचे समन्वयाने काम : महापौर कोंड्याल

ताज्या बातम्या

नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवा अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवा अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

August 3, 2026
विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट; अध्यक्षपदी चंद्रशेखर कव्हेकर बिनविरोध

विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट; अध्यक्षपदी चंद्रशेखर कव्हेकर बिनविरोध

August 3, 2026

सोपल बंगला  स्फ़ोटक फेकणेप्रकरणी पाच आरोपींचे अटकपूर्व जामीन फेटाळले

August 3, 2026
शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्या

शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्या

August 3, 2026
घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई चालणार नाही; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन 

घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई चालणार नाही; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन 

August 3, 2026
सोलापूरचे मनीष रावत विजेते; पुण्यातील पहिल्या राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील कामगिरी 

सोलापूरचे मनीष रावत विजेते; पुण्यातील पहिल्या राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील कामगिरी 

August 3, 2026
शाळेच्या सेवकाने श्रध्देने शिवालयाला दिले रुपये पाच हजारांची देणगी

शाळेच्या सेवकाने श्रध्देने शिवालयाला दिले रुपये पाच हजारांची देणगी

August 3, 2026
श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

August 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1024997

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!