Wednesday, April 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नृसिंह यात्रेनिमित्त मोट्याळ येथे विविध कार्यक्रम

तरुण भारतbyतरुण भारत
April 29, 2026
in editor
0
नृसिंह यात्रेनिमित्त मोट्याळ येथे विविध कार्यक्रम
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – अक्कलकोट तालुक्यातील मोट्याळ येथील ग्रामदैवत श्री नरसिंह यात्रेनिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवारी (दि. ३०) एप्रिलपासून यात्रेला सुरुवात होणार आहे. त्याआदीच विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती नृसिंह देवस्थान यात्रा पंचकमिटीच्या वतीने देण्यात आले आहे.    

सालाबादा प्रमाणे यावर्षी नृसिंह जयंती उत्सवात साजरी करण्यात येत आहे. गुरुवारी  सायं सात वाजता श्री नृसिंह महाराज जन्मोत्सव व रात्री ठीक नऊ वाजता श्री ह.भ.प. आबा महाराज पाटील कुरनूरकर यांचे सात ते नऊ दरम्यान कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

शुक्रवारी (दि.१) सकाळी ठीक सात वाजता नृसिंह महाराज यांच्या पालखीची भव्य सवाद्या मिरवणूक होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद वाटप व सायंकाळी चार वाजता जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती यात्रा पंच कमिटीने दिली आहे.

—

शुक्रवारी रक्तदान शिबीर

नृसिंह यात्रेनिमित्त शनिवारी (दि.२५) पासून ग्रंभ रा ज्ञानेश्वरी परायण सोहळ्यास सुरुवात झाली आहे. त्याच निमित्ताने जगदंबा एक्वा तर्फे शुक्रवारी (दि.१मे) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त भाविकांनी रक्तदान करावे, असे आवाहन नृसिंह यात्रा कमिटीने केले.

—

एमपीएल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

नृसिंह महाराज यात्रेनिमित्त मोट्याळ प्रमियअर लिगच्या वतीने हा पिच भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे शनिवारी (दि.२५) पासून सुरुवात झाले आहे. त्या स्पर्धेचा सेमी फायनल, फायनल सामना शुक्रवारी (दि.१मे) ला होणार आहे.

—

शुक्रवारी लावण्यांचा कार्यक्रम

पुणे येथील राम चौधरी यांचे लावण्यरंग कार्यक्रम शुक्रवारी (दि.१) होणार आहे. त्यासाठी यात्रा कमिटीकडून जय्यत तयारी सुरु असून, या कार्यक्रमाला लावणी रसिकांनी हजेरी लावावे, असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले.

Post Views: 8
Previous Post

एनएमएमएस परीक्षेत अंबाडच्या कै. विठ्ठलरावजी शिंदे प्रशालेची विद्यार्थिनी जिल्ह्यात पहिली 

Next Post

श्री भगवंत प्रकटदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा; बार्शीच्या आध्यात्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वाचा गौरव

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
श्री भगवंत प्रकटदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा; बार्शीच्या आध्यात्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वाचा गौरव

श्री भगवंत प्रकटदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा; बार्शीच्या आध्यात्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वाचा गौरव

ताज्या बातम्या

कुंभारीत शेतकऱ्याची गळफासाने आत्महत्या

April 29, 2026

गड्डा यात्रा आणि लग्नात चोरी करणाऱ्या महिलांना अटक

April 29, 2026
पं.विकास कशाळकर फाऊंडेशन यांच्यावतीने पं.उल्हासजी कशाळकर यांच्या गायनाची मैफिल

पं.विकास कशाळकर फाऊंडेशन यांच्यावतीने पं.उल्हासजी कशाळकर यांच्या गायनाची मैफिल

April 29, 2026
युवा उद्योजक तुषार धालगडे यांचा उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आ.कैलास पाटील यांच्या हस्ते सन्मान 

युवा उद्योजक तुषार धालगडे यांचा उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आ.कैलास पाटील यांच्या हस्ते सन्मान 

April 29, 2026
केमच्या उपसरपंच अनिता वायभासे यांची निवड

केमच्या उपसरपंच अनिता वायभासे यांची निवड

April 29, 2026
विचारक्रांती तर्फे भव्य आरोग्य शिबीर संपन्न…

विचारक्रांती तर्फे भव्य आरोग्य शिबीर संपन्न…

April 29, 2026
“न्यायदान हे माझे कर्तव्य, तर समाजप्रबोधन ही माझी नैतिक जबाबदारी – डॉ. न्यायमूर्ती मदन महाराज गोसावी

“न्यायदान हे माझे कर्तव्य, तर समाजप्रबोधन ही माझी नैतिक जबाबदारी – डॉ. न्यायमूर्ती मदन महाराज गोसावी

April 29, 2026
समाज कल्याण केंद्र लॉन टेनिस क्लबचा चौकार

समाज कल्याण केंद्र लॉन टेनिस क्लबचा चौकार

April 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0836279

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697