Tuesday, June 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महावितरणात ७६ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगार पुरस्काराने सन्मान

तरुण भारतbyतरुण भारत
May 2, 2026
in editor
0
महावितरणात ७६ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगार पुरस्काराने सन्मान
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बारामती – महावितरणच्या बारामती परिमंडळात ऊर्जा भवन, बारामती येथे १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही बारामती, सातारा व सोलापूर मंडळातील ७६ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगार पुरस्काराने मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दैनंदिन थेट ग्राहकांच्या संपर्कात येणारे जनमित्र हे महावितरणचा आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी केले.

याप्रसंगी यावेळी सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) धैर्यशील गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, रमेश कदम, संजय सोनवलकर,अमित बारटक्के यांच्यासह अधिकारी – कर्मचारी यांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन व्यवस्थापक (मासं) रामकृष्ण वाघमोडे तर आभारप्रदर्शन प्रमुख लिपीक केतन मकरे यांनी केले. उत्तम गायकवाड, प्रवीण माने, अक्षय माळी व अभय पांडे या जनमित्रांनी उस्फुर्तपणे मनोगते व्यक्त केली. गत आर्थिक वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सातारा विभाग, मंगळवेढा, सातारा शहर व शिक्रापूर उपविभाग व निंबोणी (पंढरपूर विभाग), पवई नाका २ (सातारा विभाग), बारामती ग्रामीण १ या शाखा कार्यालयास पुरस्कृत करण्यात आले.

पुढे बोलताना पेठकर यांनी पुरस्कारप्राप्त तांत्रिक कामगारांचे कौतुक करून दैनंदिन कामकाजात सुरक्षा साधनांचा वापर करून  सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे सुचित केले. जनमित्र हे महावितरणचा आरसा असून कंपनीची प्रतिमा निर्मिती त्यांच्यावर अवलंबून आहे. तेंव्हा ग्राहकांशी सौजन्यपूर्वक वर्तन ठेवून सेवा बजावावी. सर्वांगिण विकासात वीजेचा मोलाचा वाटा आहे. तेंव्हा या वीजक्षेत्रात काम करण्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. कंपनीची आर्थिक स्थिती लक्षात घेता कंपनी व ग्राहकांच्या हीतासाठी, अनाधिकृत वीजवापर नियंत्रणात आणणे हे लक्ष्य प्रत्येकाने ठेवावे. वीज हानी कमी करणे, महसूलाची वसूली करणे व ग्राहकांना अखंडित सेवा देणे या तीन जबाबदाऱ्या सर्वांनी व्यवस्थितपणे पार पाडणे आवश्यक आहे, असे पेठकर यांनी स्पष्ट केले.

सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड यांनी  कौतुक व्हावे, ही एक मानवी अंत:स्थ भावना आहे. या भावनेची पुर्ती प्रेरणादायी ठरते. ते कार्य या पुरस्कार सोहळ्याने पार पाडले आहे, असा विचार मांडला. तसेच पुरस्कार स्वीकारण्यासाठी कुटुंबासह आल्याबद्दल जनमित्रांचे कौतुक केले. जनमित्रांच्या मनोगतातून कंपनीबद्दल आस्था प्रकट झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

पुरस्कार प्राप्त तांत्रिक कामगार

 

बारामती मंडळ : उत्कृष्ट यंत्रचालक – संजय कुतवळ, पोपट शिंदे, दादा दगडे उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी– कैलाश ताटे, नागेश वाबळे, योगेश तावरे, बिरुदेव चव्हाण, संदीप देवकर, स्वप्नील सोनवणे, ज्ञानेश्वर अहिरकर, झियाउददीन शेख, उत्तम गायकवाड, स्वप्नील भगत, रणजित बाबर, राजेंद्र जगताप

सातारा मंडळ : उत्कृष्ट यंत्रचालक– संजय निकम, रविंद्र जाधव, प्रशात सुर्यवंशी, सूर्यकांत कुंभार, राजेंद्र जाधव उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी- यशवंत हाके, संतोष महाडीक, अविनाश जाधव, गणेश घाडगे, निलेश बर्गे, शिवाजी शेवाळे, बेबी चव्हाण, संदिप देसाई, अक्षय लोकरे, विपुल वंजारे, दत्तात्रय कारंडे, संजय मोरे, अभिजीत चोरमले, सुनिल जाधव, सुर्यकांत भाटे, रामकृष्ण पाटील, अक्षय अरुण पाटील, राहुल इंगळे, अभय पांडे, गणेश जाधव, विजय चव्हाण, महेश लोखंडे

सोलापूर मंडळ : उत्कृष्ट यंत्रचालक गौरव कर्चे, विजयकुमार शिंदे, वासुदेव जाधव, किरण पाटील, सुभाष वासुतकर उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी- महादेव पिसे, अवधुत सरर्जनकर, समाधान जगताप, सुनील आंधळे, संदीप देठे, विनोद ढगे, अमोल आयवळे, अमोल उघडे, महेश पाटील, रविंद्र बोंदर, प्रदीप परचंडे, अमोल गवळी, आण्णासाहेब लवटे, राहुल नाईकवाडी, आदित्य गणगे, सागर हाके, नवनाथ कांबळे, तानाजी हेजेराव, अक्षय माळी, भाऊसाहेब कदम, प्रविण माने, अंबिका कुंभार, तानाजी सुरवसे, जनक पवार, भिमाशंकर उमराणे, सतीश कोणजी, आकाश जाधवर, रविराज कोळी

Post Views: 131
Previous Post

खिडकीच्या तावदानामध्ये अडकलेल्या भारद्वाज पक्ष्याची सुटका

Next Post

महाराष्ट्र दिनी एनसीएमसी कार्ड शिबिर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महाराष्ट्र दिनी एनसीएमसी कार्ड शिबिर

महाराष्ट्र दिनी एनसीएमसी कार्ड शिबिर

ताज्या बातम्या

अधिक मास जीवावर बेतला; गोदावरीत बुडून तिघींचा मृत्यू

अधिक मास जीवावर बेतला; गोदावरीत बुडून तिघींचा मृत्यू

June 15, 2026

सांगोला पोलिसांची अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई

June 14, 2026

गोंदवले मसवड देवदर्शन करून येणाऱ्या पंढरपूरच्या भाविकांच्या पिकप ला अपघात पिकप विहिरीत पडून ८ जणांचा मृत्यू ७ जण जखमी  !

June 14, 2026

छोटा हत्ती विहीरीत पडुन  आठ जणांचा दुर्दैवी मृत्यु

June 14, 2026
प्रतापसिंह मोहिते पाटील विकास सोसायटीची १०० टक्के कर्ज वसुली

प्रतापसिंह मोहिते पाटील विकास सोसायटीची १०० टक्के कर्ज वसुली

June 14, 2026
योगातून आरोग्याचा संदेश; राष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात जनजागृती रॅली

योगातून आरोग्याचा संदेश; राष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात जनजागृती रॅली

June 14, 2026
लोकसहभागातून इंगळगी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट!

लोकसहभागातून इंगळगी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट!

June 14, 2026
श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

June 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0912010

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697