दै.सोलापूर तरुण भारतचे कर्मचारी, महेश दिड्डी यांच्या मातोश्री व माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग दिड्डी {काका} यांच्या वहिनी राधाबाई नारायण दिड्डी यांचे आज दुपारी 12 वा अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले तरी त्यांच्या अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरातून ठिक संध्याकाळी 6 वाजता निघणार आहे. त्यांचा मागे दोन मुली, दोन मुले, नातू, नातवंडे असा परिवार आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
























