
पिलीव – माळशिरस तालुक्यातील झिंजेवस्ती येथील वर्षांराणी धनाजी जाधव हिची नुकतीच मुंबई शहर पोलीस पदी निवड झाली आहे .तिच्या ह्या निवडीबद्दल झिंजेवस्ती, पिलीव परीसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तिचे अभिनंदन व कौतुक होत आहे . फोटो _ वर्षांराणी जाधव






















