आज दिल्ली येथे माननीय श्री. अश्विनी वैष्णव जी यांचेसोबत बैठक पार पडली. यामध्ये पुणे विभागांतर्गत येणारे फलटण रेल्वे स्थानकाचा विकास करणे हेतू मंत्री महोदयांनी अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत फलटण रेल्वे स्थानकाचा सामावेश केले असलेची घोषणा केली व अनेक वर्षे प्रलंबित फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यासाठी कौतुक केले… या योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण ७५ रेल्वे स्थानकांचा सामावेश केला असून, फलटण रेल्वे स्थानक हे पश्चिम महाराष्ट्रातील दुसरे क्रमांकाचे मोठे रेल्वे स्थानक होणार आहे.
Post Views: 123