
सोलापूर – शिवसेना पक्षाच्या साठव्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सोमपा गटनेता अमोल शिंदे यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तानवडे, प्रकाश अवस्थी, युवानेते ज्ञानेश्वर सपाटे, संजय सरवदे, आयुब पठाण, माजिद बागवान, महादेव गवळी, बाळासाहेब पवार, गणेश कुलकर्णी, विक्रांत वानकर यांच्यासह पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.




















