दिवसेंदिवस वाढते तापमान, तळ गाठलेले जलसाठे, कोरडे पडलेले जलाशय, पाण्यासाठी जिथे माणसांनाही रणरणत्या उन्हात पायपीट करावी लागते. अशा परिस्थितीत वन्यजीवांचे पाण्याविना होणारे हाल…. हि परिस्थिती पुढे भयानक होण्याआधी आपण आपल्या घराच्या परिसरात, शेतात, माळरानावर पाण्याची सोय करावी हि विनंती.आम्ही बाराही महिने आमच्या घराच्या परिसरात पाण्याची भांडी, व खाण्यासाठी खाद्य वेगवेळ्या ठिकाणी ठेवून पक्षांसाठी सोय केली आहे..आपणही करा 🙏🙏
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















