Thursday, October 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महापारेषणच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी विक्रम कुमार यांची नियुक्ती

तरुण भारतbyतरुण भारत
June 26, 2026
in mumbai
0
महापारेषणच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी विक्रम कुमार यांची नियुक्ती
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वरिष्ठ सनदी अधिकारी विक्रम कुमार यांनी आज (दि. २३) महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीमुळे महापारेषणला अनुभवी, दूरदृष्टी असलेले आणि पायाभूत सुविधांच्या विकासात मोलाचा अनुभव असलेले नेतृत्व लाभले आहे.

महाराष्ट्र कॅडरच्या २००४ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले विक्रम कुमार यांना नागरी प्रशासन, पायाभूत सुविधा विकास, औद्योगिक प्रगती आणि सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील दोन दशकांहून अधिकचा अनुभव आहे. महापारेषणमध्ये रुजू होण्यापूर्वी ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे अतिरिक्त महानगर आयुक्त-१ म्हणून कार्यरत होते. त्यांनी मार्च २०२४ पासून ही जबाबदारी सांभाळली होती.

बॅचलर ऑफ आर्किटेक्चरचे शिक्षण घेतलेल्या विक्रम कुमार यांनी महाराष्ट्र शासनातील अनेक महत्त्वाच्या पदांवर यशस्वीपणे काम केले आहे. त्यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, पुणे महानगर विकास प्राधिकरणचे आयुक्त, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

तसेच त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तसेच वाशीम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

महापारेषणचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून विक्रम कुमार यांच्यासमोर ऊर्जा संक्रमण, राज्यातील पारेषण जाळ्याचा विस्तार, अक्षय ऊर्जा प्रकल्पांचे प्रभावी एकत्रीकरण, ग्रीडचे आधुनिकीकरण आणि महाराष्ट्राच्या ऊर्जा पायाभूत सुविधांचे बळकटीकरण ही महत्त्वाची आव्हाने असणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महापारेषण या क्षेत्रांत अधिक वेगाने प्रगती करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

देशातील आघाडीच्या वीज पारेषण कंपन्यांपैकी एक असलेल्या महापारेषणकडे महाराष्ट्रभर विस्तृत अतिरिक्त उच्चदाब (EHV) वीज पारेषण यंत्रणा असून राज्याच्या औद्योगिक, कृषी आणि सामाजिक विकासासाठी अखंड व विश्वासार्ह वीजपुरवठा सुनिश्चित करण्यात कंपनीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विक्रम कुमार यांचे स्वागत करत त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या विकासाला नवी दिशा मिळेल तसेच कार्यक्षमता, नावीन्य आणि उत्कृष्टतेच्या वाटचालीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Post Views: 109
Previous Post

ढरीच्या उपनगरांत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळसुळाट

Next Post

सलग तिसऱ्या वर्षी प्रिसिजनला ‘ET NOW Machinist Super Shopfloor Award’ चा राष्ट्रीय सन्मान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सलग तिसऱ्या वर्षी प्रिसिजनला ‘ET NOW Machinist Super Shopfloor Award’ चा राष्ट्रीय सन्मान

ताज्या बातम्या

राग, स्वर, ताल अन् सादरीकरणातून ‘अण्णाभाऊ साठे संगीत मंचा’वर शास्त्रीय सुरांची मैफल

राग, स्वर, ताल अन् सादरीकरणातून ‘अण्णाभाऊ साठे संगीत मंचा’वर शास्त्रीय सुरांची मैफल

September 30, 2026
कव्वालीच्या सुरांनी रंगला ‘शाहीर अमर शेख लोककला मंच’

कव्वालीच्या सुरांनी रंगला ‘शाहीर अमर शेख लोककला मंच’

September 30, 2026

वाड्यावस्त्यांवरील शाळा-अंगणवाड्यांना ‘जनसुविधा’चा आधार

September 30, 2026
मातीला कल्पकतेचा स्पर्श; ‘स्कूल चले हम’ अन् ‘शेतकरी’ विषयावर साकारल्या कलाकृती

मातीला कल्पकतेचा स्पर्श; ‘स्कूल चले हम’ अन् ‘शेतकरी’ विषयावर साकारल्या कलाकृती

September 30, 2026
लघुनाटिकांतून ज्वलंत सामाजिक प्रश्नांना वाचा; रंगमंचावर उमटले वास्तवाचे प्रतिबिंब

लघुनाटिकांतून ज्वलंत सामाजिक प्रश्नांना वाचा; रंगमंचावर उमटले वास्तवाचे प्रतिबिंब

September 30, 2026
जीपॅट परीक्षेत पुन्हा एकदा सहयाद्री फार्मसी कॉलेजचा दबदबा

जीपॅट परीक्षेत पुन्हा एकदा सहयाद्री फार्मसी कॉलेजचा दबदबा

September 30, 2026

सिरोसिसमधील काही बदल अंशतः पूर्ववत होऊ शकतात

September 30, 2026
न.प.सांगोला तर्फे आज ज्येष्ठ नागरिकांचा होणार सन्मान

न.प.सांगोला तर्फे आज ज्येष्ठ नागरिकांचा होणार सन्मान

September 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1282901

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!