Sunday, November 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आषाढी वारीसाठी दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असणारे गुन्हेगार, हिस्टरी सीटर्स क्रिमिनल गुंडा यांना शांतता राखण्याबाबत हरकत सूचना

तरुण भारतbyतरुण भारत
July 9, 2026
in west maharashtra
0
आषाढी वारीसाठी दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असणारे गुन्हेगार, हिस्टरी सीटर्स क्रिमिनल गुंडा यांना शांतता राखण्याबाबत हरकत सूचना
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – दि. १९ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत सोलापूर जिल्ह्यामध्ये संतांचा पालखी सोहळा व आषाढी वारी बंदोबस्त पार पडत आहे. या यात्रा कालावधीमध्ये महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत दिंड्यांसह पंढरपूर येथे दाखल होत असतात. त्यांच्या बंदोबस्तकरिता सोलापूर ग्रामीण पोलीस व बाहेर जिल्ह्यातून मागणी केलेले एकूण सुमारे दहा हजार पोलीस हे व्यस्त राहणार आहेत. या कालावधीत सराईत गुन्हेगार, दोन व दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगार तसेच हिस्ट्री सीटर व क्रिमिनल गुंडा यांनी कोणतेही शांतता व सामाजिक सुव्यवस्था बिघडू नये यासाठी श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी त्यांना सोलापूर येथील पोलीस मुख्यालय येथे पाचारण केले होते.
 यामध्ये अक्कलकोट,बार्शी, मंगळवेढा या उपयोगातील सुमारे २७२ गुन्हेगार हजर होते. यावेळी पोलीस अधीक्षकांनी त्यांना शांतता राखण्याबाबत आवाहन करुन या पुढील काळात कोणताही दखलपात्र गुन्हा होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या. तसेच त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचा हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे.
यावेळी श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, श्री. विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, श्री. संजय जगताप, पोलीस निरीक्षक सानेगुनी शाखा व त्यांचे सहकारी हजर होते.
Views: 80
Previous Post

आषाढीवारी व सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई

Next Post

लायन्स क्लब बार्शी रॉयलचा पदग्रहण सोहळा संपन्न 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
लायन्स क्लब बार्शी रॉयलचा पदग्रहण सोहळा संपन्न 

लायन्स क्लब बार्शी रॉयलचा पदग्रहण सोहळा संपन्न 

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांसाठी अधिकच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार

विद्यार्थ्यांसाठी अधिकच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार

November 29, 2026

सरकारने एआय डेटा सेंटर प्रकल्प रेटून करण्याचा प्रयत्न केल्यास होऊ देणार नाही : धैर्यशील मोहिते-पाटील 

November 29, 2026
आमदार समाधान आवताडेंच्या वाढदिवसा निमित्त कासेगावात रक्तदान शिबिर

आमदार समाधान आवताडेंच्या वाढदिवसा निमित्त कासेगावात रक्तदान शिबिर

November 29, 2026

इंडियन मॉडेल स्कूलच्या केत व चिंचोळीकरची विभागीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड 

November 29, 2026

मुलांना शेतीची माहिती अनुभवातून देणारी अभिनव संकल्पना वन डे फार्मर  

November 29, 2026
ऑनलाईन खत बुकींगमुळे शेतकरी वैतागले, सतत सर्व्हर डाऊनमुळे खत मिळण्यास अडथळा, ऐन दुष्काळात तेरावा महीना

ऑनलाईन खत बुकींगमुळे शेतकरी वैतागले, सतत सर्व्हर डाऊनमुळे खत मिळण्यास अडथळा, ऐन दुष्काळात तेरावा महीना

November 29, 2026
१,३५० कोटींच्या सुधारित योजनेसाठी दिल्लीत सामंजस्य करार

१,३५० कोटींच्या सुधारित योजनेसाठी दिल्लीत सामंजस्य करार

November 29, 2026

कठोर कलम समाविष्ट झाल्यानंतरही न्यायालयाचा दिलासा; दोन्ही आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

November 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1579993

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!