Sunday, September 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वाखरी पालखी तळ, भक्ती सागर येथे स्वच्छता मोहिम सुरू  – मुख्याधिकारी महेश रोकडे

तरुण भारतbyतरुण भारत
July 12, 2026
in west maharashtra
0
वाखरी पालखी तळ, भक्ती सागर येथे स्वच्छता मोहिम सुरू  – मुख्याधिकारी महेश रोकडे
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – जगद्गुरु संत तुकाराम व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली यांच्या विविध पालख्यांचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने सुरु आहे.  लाखोच्या संख्येने भाविक पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. याच भाविकांना चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी नगरपालिकेने वाखरी पालखी तळ, भक्तीसागर पासष्ठ  एकरात स्वच्छता मोहिम राबवली आहे. तसेच पंढरपूर परिसरात अत्यावश्यक सेवासुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पंढरपूर नगरपालिका प्रशासन आषाढी यात्रेसाठी सज्ज झाले असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा दि. २५ जुलै रोजी साजरा होत आहे.या यात्रेकरीता १८ ते २० लाख भाविक येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार प्रशासनाने नियोजन करुन तयारी सुरु केली आहे. अतिक्रमणे काढत भाविकांना वाट मोकळी करुन देण्यात आली आहे. तर पाणी पुरवठा, वीज, आरोग्य सुविधा, तसेच स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे.
वाखरी पालखी तळ येथे सर्वच मानाच्या पालखीचा मुक्काम असतो. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते.भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता नगरपालिकेने घेतली आहे. त्यामुळे पाळखी तळ परिसरातील गवत, दगड काढण्यात आले असून संपूर्ण मैदान स्वच्छ करण्यात येत आहे. तसेच मुरूमीकरण करुन रोलरद्वारे सपाटीकरणाची कामे सुरु आहेत. परिसरातील झाडांना रंग देण्याचे काम देखील सुरु आहे. संपूर्ण परिसरातील काटेरी झाडे, झुडपे  जेसीबीच्या साह्याने काढण्यात येत आहेत. याकरीता ट्रॅक्टर फळीच्या सहाय्याने लेव्हलिंग करण्यात येत आहे. दगड -गोटे उचलण्यात आले आहेत, अनावश्यक झाडाच्या फांद्या छाटून घेण्यात आल्या आहेत. तसेच भक्तीवसागर ६५ एकर येथे मशीनच्या साह्याने परिसरातील साफसफाई व स्वच्छता करण्यात येत आहे. प्लॉटला नंबरिंग करणे, कायमस्वरूपी शौचालय दुरुस्तीची कामे युध्दपातळीवर सुरु आहेत.
—————–
चौकट : (वाखरी पालखीतळ, भक्ती सागर होतोय सज्ज )
पालखी सोहळे वाखरी पालखी तळ येथे विसावत आहेत. यामुळे येथे होणारी गर्दी लक्षात घेवून स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. तसेच 65 एकर येथेही स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. येत्या चार दिवसात कामे पुर्ण होत आहेत. वाखरी पालखीतळ, भक्ती सागर पासष्ठ एकरात भाविकांना अत्यावश्यक सेवासुविधा उपलब्ध करुन देत सेवा करण्यासाठी नगरपालिका सज्ज असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगीतले.
Post Views: 46
Previous Post

सल्ल्याला मदत करण्याची भूमिका केवळ माणुसकी मंत्री उदय सामंत #viral #news #marathinews

Next Post

प्रताप क्रीडा मंडळाच्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा दिमाखात संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
प्रताप क्रीडा मंडळाच्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा दिमाखात संपन्न

प्रताप क्रीडा मंडळाच्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा दिमाखात संपन्न

ताज्या बातम्या

फेब्रुवारी अखेर पासून टोलनाक्यावर नो स्टॉप #viral #news #marathinews #latestnews

September 12, 2026

गुन्हे शाखेने केली महत्वाची कामगिरी

September 12, 2026

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला #solapurnews #news

September 12, 2026

पोलिसांना काळजी कर्मचाऱ्यांच्या मनस्वास्थ्याची #viral #solapurnews #news #marathinews

September 12, 2026

सोलापुरात महिलांसाठी वस्त्रोद्योगात रोजगाराची संधी #solapurnews #viral #news #latestnews#maazsolapur

September 12, 2026

बापरे दुचाकीच्या साध्या पिशवीत मिळाला चक्क दोन लाखांचा गांजा #viral #solapurnews #news #latestnews

September 12, 2026

३९ वर्षीय डॉक्टरचा सोलापूरच्या घरात आढळला मृतदेह

September 12, 2026

फेब्रुवारी अखेर पासून टोलनाक्यावर नो स्टॉप #viral #marathinews #news

September 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1198943

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!