Thursday, July 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

प्रत्येक घरातुन भाकरी,पोळ्या जमा करत ४० वर्षापासुन अविरतपणे अन्नदानाचा उपक्रम

तरुण भारतbyतरुण भारत
July 16, 2026
in marathwada
0
प्रत्येक घरातुन भाकरी,पोळ्या जमा करत ४० वर्षापासुन अविरतपणे अन्नदानाचा उपक्रम
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

परळी –  आषाढी वारी पंढरपुरकरकडे निघालेल्या पायी दिंड्या गंगाखेड- परळी मार्गावर अधिक संख्येने प्रवास करतात.या मार्गावरील तीन हजार लोकवस्तीच्या निळा या गावात तब्बल एक महिना छोट्या-मोठ्या दिंड्यातील वारकर्यांच्या दुपार व संध्याकाळ महाप्रसादाबरोबरच मुक्कामाची व्यवस्था केली जाते.गावातील प्रत्येक घरातून भाकरी,गव्हाच्या पोळ्या गोळा करुन वारकर्यांना महाप्रसाद दिला जातो.निळा गावकर्यांचा वारकर्यांसाठी असलेला हा गोपाळकाला ४० वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे.
 महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रासह मध्यप्रदेश मधुन पायी दिंड्या नांदेड, परभणी मार्गे परळीहुन पंढरपुरकडे रवाना होत असतात.गंगाखेड ते परळी या मार्गावर या दिंड्या एकवटतात.शेगाव येथील संत गजानन महाराज,संत गुलाबराव महाराज अशा मोठ्या दिंड्यामधील वारकर्यांची सामाजिक कार्यकर्ते व संस्थाकडुन महाप्रसाद आणि मुक्कामाची सोय केली जाते परंतु शेकडोंच्या संख्येने असलेल्या २०० ते एक हजार वारकर्यांचा सहभाग असलेल्या दिंडी साठी फारसे पुढे कोणी येत नाही.या दिंड्यांचे चालक हे काही दिवस अगोदर पालखी मार्गावरील गावात येवुन वारकर्यांसाठी सकाळ,दुपार व रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करतात.परळीपासुन १५ कि.मी.अंतरावर असलेल्या निळा ता.सोनपेठ येथे आषाढी वारीतील पायी चालणार्या वारकर्यांसाठी तब्बल एक महिनाभर अन्नदानाचा महायज्ञ अविरतपणे सुरू आहे.यामध्ये परभणी, हिंगोली,नांदेड जिल्ह्यासह विदर्भ व मध्य प्रदेशातील दिंड्यांचा समावेश आहे.पंढरपुरकडे निघालेला एकटा वारकरीही निळा या गावातुन उपाशी जात नाही.दहा वारकर्यांच्या दिंडी पासुन दोन हजार वारकरी असलेल्या दिंडी साठी निळा गावकरी एकत्र येत भोजन व मुक्कामाची व्यवस्था करत आहेत.यावर्षीच्या आषाढी पायी सोहळ्यातील निळा गावात दि.१४ जुलै रोजी विदर्भातील पायी दिंडी ही शेवटची मोठी आहे.
◼️गावातून प्रत्येक घर, व्यक्तीचा सहभाग
 पायी दिंडीतील वारकर्यांच्या व्यवस्थेत निळा गावातील प्रत्येक घर,व्यक्ती सहभागी असतो.वारकर्यांच्या संख्येवर सकाळी न्हाव्याकडुन घरोघरी जाऊन भाकरी,पोळ्या करण्याच्या सुचना केल्यानंतर भजनी मंडळातील सदस्य या भाकरी,पोळ्या एकत्रित करतात.हनुमान मंदिराच्या प्रांगणात वार्षीक सप्ताहातुन उरलेल्या पैशामधुन वरण,भात,भाजी केल्यानंतर हा गोपाळकाला वारकर्यांना दिला जातो.
◼️व्यवस्थेसाठी ३० जणांची टिम
 गावात येणार्या दिंड्यांची नोंदणी,गावातुन भाकरी जमा करण्यापासुन महाप्रसादानंतर भांडी व परिसराची स्वच्छता यासाठी निळा भजनी मंडळ व गावातील २० ते ३० युवक ज्यांना जसे जमेल तसा सहभाग नोंदवतात.आषाढी वारी करत असलेला एकही वारकरी आपल्या गावातुन उपाशीपोटी जाऊ नये यासाठी निळा गावातील ज्येष्ठांनी ४० वर्षापुर्वी सुरु केलेला अन्नदानाचा हा महायज्ञ एक महिनाभर अविरतपणे सुरु असतो.
Post Views: 11
Previous Post

इंडियन रेल्वे केटरिंगIRCTC टुरिझम कार्पोरेशनने सुरु केली नवीन वेबसाईटची बीटा आवृत्ती #viral

Next Post

एक पेड माँ के नाम’ आणि राज्याच्या ३० कोटी वृक्षलागवड मोहिमेला सहकार क्षेत्राची साथ; दिलीप पतंगे यांचे आवाहन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

एक पेड माँ के नाम' आणि राज्याच्या ३० कोटी वृक्षलागवड मोहिमेला सहकार क्षेत्राची साथ; दिलीप पतंगे यांचे आवाहन

ताज्या बातम्या

अत्याधुनिक मशीन द्वारे मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

अत्याधुनिक मशीन द्वारे मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

July 16, 2026

अजित पवार जयंतीला शासकीय मान्यता;  २२ जुलैला सर्व सरकारी कार्यालये, शाळा-महाविद्यालयांत प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचे आदेश

July 16, 2026
बार्शीत माईर्स एमआयटीचे नवे डिप्लोमा अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू

बार्शीत माईर्स एमआयटीचे नवे डिप्लोमा अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू

July 16, 2026
आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी धर्मादाय संस्थांनी पुढे यावे

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी धर्मादाय संस्थांनी पुढे यावे

July 16, 2026
खड्ड्यांच्या विळख्यात मंगळवेढ्याचा मुख्य रस्ता; प्रशासन झोपेत, आषाढी वारी तोंडावर, संत गजानन महाराजांच्या पालखीचा मार्गही धोकादायक

खड्ड्यांच्या विळख्यात मंगळवेढ्याचा मुख्य रस्ता; प्रशासन झोपेत, आषाढी वारी तोंडावर, संत गजानन महाराजांच्या पालखीचा मार्गही धोकादायक

July 16, 2026
माळशिरस च्या वैभवात भर,पालखी पूर्वी महामार्ग प्रकाशमय

माळशिरस च्या वैभवात भर,पालखी पूर्वी महामार्ग प्रकाशमय

July 16, 2026

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास सुमारे ५६.५९ लाख रुपयांच्या सोने पादुकांचे दान

July 16, 2026
माळशिरस येथील कन्या प्रशालेत साक्षरता दिन साजरा

माळशिरस येथील कन्या प्रशालेत साक्षरता दिन साजरा

July 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0979884

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!