मोहोळ – मोहोळ तालुक्यातील गावागावातील ग्राम सुरक्षा दल अधिक सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असून भुरट्या चोऱ्या रोखण्यासंदर्भात कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली .
मोहोळ तालुक्यात सध्या ग्रामीण भागामध्ये भुरट्या चोरांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे . या अनुषंगाने आमच्याकडील पोलीस पथक,होमगार्ड यांचे माध्यमातून त्यावर अटकाव करण्याचा प्रयत्न आहेच.परंतु ते अधिक सक्षम करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे असून ग्राम सुरक्षा दल अधिक सक्षम करण्यावर आमचा भर आहे.यासाठी गावागावातील तरुणांचा यामध्ये सहभाग करून घेण्याचा प्रयत्न आहे . तसेच त्या माध्यमातून त्या त्या भागांमध्ये रात्रीची गस्त होण्यावर भर असेल . एका विशेष कार्यक्रमा च्याच माध्यमातून सर्वांना एकत्रित करून त्या ग्रामरक्षक दलाच्या तरुणांना लाठीकाठी शिकता याचे वाटप करण्यात येणार आहे . त्याच बरोबर रक्तदान शिबीरा चे आयोजन करण्यात येणार आहे.मोहोळ शहरांमध्ये वॉर्डा वॉर्डा मध्ये तरुणांना सहभाग करून घेण्याचा विचार आहे . त्या पद्धतीने आम्ही पावले उचलत आहोत .
मोहोळ शहरातील व तालुक्यात होणारे अपघातमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे ते शून्यावर आणण्यासाठी प्रत्येक गावामध्ये मृत्यूंजय दूत क रण्याचे काम सुरू आहे . अपघात झाल्यानंतर त्यांना तात्काळ मदत मिळवण्यासाठी मृत्युजय दूत तातडीने त्या ठिकाणी पोहोचतील व रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत होईल असाही प्रयत्न आहे .
तसेच यासाठी व त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण पूर्ण मोकळे केलेले आहे जे काही थोड्या प्रमाणात राहिलेले आहे तेही तात्काळ काढून घेण्यासंदर्भात लवकरच कारवाई करण्यात येणार आहे रस्त्याच्या मध्यबिंदूपासून ७५ मीटर पर्यंतचा अडथळा दूर करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे .
महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे त्यामुळे गुन्हेगारांची ओळख पटण्यास मदत होणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली .तसेच आगामी गौरी गणपती सणामध्ये रमजान ईद चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी ८0 पोलीस कर्मचारी आणि ५० होमगार्ड यांच्या साह्याने कडे खोट बंदोबस्त ठेवण्यात येईल
मोहोळ (प्रतिनिधी ) मोहोळ तालुक्यातील गावागावातील ग्राम सुरक्षा दल अधिक सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असून भुरट्या चोऱ्या रोखण्यासंदर्भात कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली .

Post Views: 15