Friday, October 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

यूपीएल कंपनी माळशिरस तालुक्यात डाळिंब ऊस केळी पिकाचे प्रात्यक्षिक प्लॉट राबवणार – वरूण श्रॉफ

तरुण भारतbyतरुण भारत
September 5, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अकलूज माळशिरस तालुक्यात रणजीत सिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने शंभर एकरावर डाळिंब,ऊस आणि केळी पिकांवर संशोधन करून एकरी उत्पादन वाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवणेत येणार आहेत व तालुक्यातील विविध भागात हे प्रात्यक्षिक प्रकल्प राबवण्यात येणार आहेत  असे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या युपीएल कंपनीचे मालक वरून श्रॉफ यांनी सांगितले
पाऊसमान अत्यंत कमी असल्यामुळे पूर्वी मकेवर आढळणारी कोळीफॉल आर्मी वर्म ही कीड आता उसाकडे परावर्तित होत आहे .त्याशिवाय इतर किडींचा उसावर प्रादुर्भाव आढळत आहे .त्यामुळे भविष्यात साखर कारखानदारीवर मोठे संकट येणार आहे .केळीवरील चिलींग ,डाळिंबावरील तेल्या व मररोग अशा विविध शेती संकटाचाअभ्यास करून त्यावर उपाय शोधण्याचे काम केले जाईल असे असे मत युपीएल या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कंपनीचे मालक वरून श्रॉफ यांनी सांगितले .मक्याच्या स्टार्चपासून या कंपनीने बनवलेले खत पाणी व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे श्रॉप यांनी सांगितले .
माजी खासदार रणजितसिंह मोहिते -पाटील यांच्या पुढाकारातून अकलूज येथे शेतीच्या विविध किडी व समस्यांबद्दल परिसंवाद व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी जगात ४० देशांमध्ये शेती क्षेत्रात संशोधन आणि उत्पादन करणाऱ्या यूपीएल कंपनीचे मालक वरून श्रॉफ तसेच या कंपनीचे हर्षल सोनपले , जितेंद्र गोरडे , अमोल अधाळे यांनी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली यावेळी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली .या चर्चासत्रासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील ,माजी खासदार रणजितसिंह  मोहिते -पाटील ,जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते -पाटील ,सभापती दत्ता मगर यांच्यासह कृषी खात्याचे अधिकारी व विविध संस्थांचे पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
लोणीकंद या ठिकाणी कंपनीचे प्रशिक्षण केंद्र असून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे . ही कंपनी कार्बन क्रेडिट क्षेत्रातही काम करत आहे .
   शेतीमध्ये विविध पिकांसाठी कराव्या लागणाऱ्या मशागती ,खत , पाणी ,पिक व औषधांचे व्यवस्थापन ,पीक पद्धती , बुरशीजन्य व कीटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावे लागणारे उपाय या सर्व शेतीविषयक घटकांवर सखोल चर्चा व संवाद झाला .प्रामुख्याने ऊस केळी आणि डाळिंब या पिकांबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेल्या शंका व हवे असलेले मार्गदर्शन या परिसंवादात झाले .येथे उपस्थित झालेल्या प्रश्नांवर कोणत्या प्रकारचे उपाय काढता येतील त्यासाठी शेतकऱ्यांची निवड करून अभ्यास गट तयार करून पुढील दोन-तीन महिन्यात पुन्हा अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल असे वरून श्रॉफ यांनी सांगितले .
चौकट :
 सोलापूर जिल्ह्यासह माळशिरस तालुक्यात आज अखेर पाऊस नसल्यातच जमा आहे त्यामुळे  मकेवर आढळणारी कीड आता उसावर परावर्तित होत आहे . त्याशिवाय शेंडेकीड , कांडिकिड , खोडकीड , हुमनी ,रस शोषक पायरीला या किडीचा आता उद्रेक व्हायला लागला आहे .अशा परिस्थितीत ऊस शेतीचे त्याशिवाय केळी आणि डाळिंब शेतीचे व्यवस्थापन करण्यासंदर्भात या चर्चासत्रात विचारांची सविस्तर देवाणघेवाण झाली .परिसंवाद व चर्चा सत्राच्या आधी परिसरातील केळी डाळिंब ऊस शेतीच्या शिवारात पाहणी दौरा देखील झाला .
Post Views: 258
Previous Post

शिक्षक हे राष्ट्रनिर्मितीचे खरे शिल्पकार — डॉ. संजयकुमार भोसले

Next Post

पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात पदवीधर मतदार संघ मतदान केंद्र व शिक्षक मतदान संघ मतदान केंद्र सज्ज झाली आहे

October 22, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

October 22, 2026

सोलापूर तुळजापूर रस्ता तीन दिवस बंद

October 22, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

October 22, 2026

खा ज्योती वाघमारेंचे ते भाषण वाऱ्याप्रमाणे होतेय व्हायरल

October 22, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

October 22, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

October 22, 2026

रामवाडीतून तीन मुलींचे अपहरण

October 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1393961

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!