Tuesday, September 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

हडपसर–घोरपडी तिसऱ्या मार्गाच्या कार्यान्वयनासाठी पायाभूत सुविधा ब्लॉक

तरुण भारतbyतरुण भारत
September 8, 2026
in railway
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – हडपसर –घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गाचे कार्यान्वयन करण्यासाठी आवश्यक अभियांत्रिकी, सिग्नल व दूरसंचार तसेच ओव्हरहेड उपकरणे यासंबंधीची महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी पुणे विभागातर्फे पुणे आणि हडपसर यार्ड येथे व्यापक प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहेत.

ही कामे 19.09.2026 ते 04.10.2026 या 15 दिवसांच्या कालावधीत करण्यात येणार आहेत. या कालावधीत रेल्वे मार्ग उपलब्ध नसणे तसेच वाहतूक ब्लॉकमुळे रेल्वे गाड्यांच्या परिचालनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे.

या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द करणे, काही गाड्यांचे मार्ग बदलणे, काही गाड्यांची अंशतः प्रवास समाप्ती किंवा अंशतः प्रवास सुरुवात करणे, गाड्यांचे परिचालन नियंत्रित करणे तसेच काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

चौकट
या 42 रेल्वे गाड्या रद्द

12116 सोलापूर–सीएसएमटी एक्सप्रेस: 03.10.2026
12115 सीएसएमटी–सोलापूर एक्सप्रेस: 04.10.2026
12114 नागपूर–पुणे एक्सप्रेस: 02.10.2026
12113 पुणे–नागपूर एक्सप्रेस: 03.10.2026
11041 दादर–साईनगर शिर्डी एक्सप्रेस: 03.10.2026
11042 साईनगर शिर्डी–दादर एक्सप्रेस: 04.10.2026
12169 पुणे–सोलापूर एक्सप्रेस: 19.09.2026 ते 23.09.2026, तसेच 03.10.2026 आणि 04.10.2026
12170 सोलापूर–पुणे एक्सप्रेस: 19.09.2026 ते 23.09.2026, तसेच 03.10.2026 आणि 04.10.2026
12136 नागपूर–पुणे एक्सप्रेस: 03.10.2026
12135 पुणे–नागपूर एक्सप्रेस: 04.10.2026
22105 सीएसएमटी–पुणे एक्सप्रेस: 04.10.2026
22106 पुणे–सीएसएमटी एक्सप्रेस: 04.10.2026
11007 सीएसएमटी–पुणे एक्सप्रेस: 04.10.2026
11008 पुणे–सीएसएमटी एक्सप्रेस: 04.10.2026
11029 सीएसएमटी–कोल्हापूर एक्सप्रेस: 04.10.2026
11030 कोल्हापूर–सीएसएमटी एक्सप्रेस: 04.10.2026
71407 पुणे–दौंड डेमू: 19.09.2026 ते 04.10.2026
71408 दौंड–पुणे डेमू: 19.09.2026 ते 04.10.2026
71411 पुणे–बारामती डेमू: 19.09.2026 ते 23.09.2026, तसेच 03.10.2026 आणि 04.10.2026
71412 बारामती–दौंड डेमू: 19.09.2026 ते 23.09.2026, तसेच 03.10.2026 आणि 04.10.2026
71404 दौंड–पुणे डेमू: 03.10.2026 आणि 04.10.2026
71405 पुणे–दौंड डेमू: 03.10.2026 आणि 04.10.2026
71401 पुणे–दौंड डेमू: 04.10.2026
71402 दौंड–पुणे डेमू: 04.10.2026
71413 पुणे–दौंड डेमू: 04.10.2026
71420 सातारा–पुणे डेमू: 04.10.2026
71419 पुणे–सातारा डेमू: 04.10.2026
71441 अहिल्यानगर–बीड डेमू: 05.10.2026
71442 बीड–अहिल्यानगर डेमू: 05.10.2026
99812 पुणे–लोणावळा उपनगरीय: 04.10.2026
99818 पुणे–लोणावळा उपनगरीय: 04.10.2026
99813 लोणावळा–पुणे उपनगरीय: 04.10.2026
99820 पुणे–लोणावळा उपनगरीय: 04.10.2026
99821 लोणावळा–पुणे उपनगरीय: 04.10.2026
11026 अमरावती–पुणे एक्सप्रेस: 03.10.2026
11025 पुणे–अमरावती एक्सप्रेस: 04.10.2026
12158 सोलापूर–पुणे एक्सप्रेस: 04.10.2026
12157 पुणे–सोलापूर एक्सप्रेस: 04.10.2026
12127 सीएसएमटी–पुणे एक्सप्रेस: 04.10.2026
12128 पुणे–सीएसएमटी एक्सप्रेस: 04.10.2026
11423 पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेस: 04.10.2026
11424 साईनगर शिर्डी–पुणे एक्सप्रेस: 04.10.2026

चौकट
या २५ रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल

12221 पुणे–हावडा एक्सप्रेस (19.09.2026 आणि 03.10.2026): पुणे–लोणावळा–कर्जत–पनवेल–कल्याण–इगतपुरी–मनमाड या मार्गाने वळविण्यात येईल.
12222 हावडा–पुणे एक्सप्रेस (03.10.2026): मनमाड–इगतपुरी–कल्याण–पनवेल–कर्जत–लोणावळा–पुणे या मार्गाने वळविण्यात येईल.
11078 जम्मू तवी–पुणे एक्सप्रेस (21.09.2026): मनमाड–इगतपुरी–कल्याण–पनवेल–कर्जत–लोणावळा–पुणे या मार्गाने वळविण्यात येईल.
11302 एसबीसी–सीएसएमटी एक्सप्रेस (22.09.2026): सोलापूर–कुर्डुवाडी–मिरज–सातारा–पुणे या मार्गाने वळविण्यात येईल.
22159 सीएसएमटी–एमजीआर चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस (19.09.2026 ते 23.09.2026 आणि 04.10.2026): कल्याण–इगतपुरी–मनमाड–दौंड या मार्गाने वळविण्यात येईल.
12780 हजरत निजामुद्दीन–वास्को-द-गामा एक्सप्रेस (22.09.2026 आणि 03.10.2026): मनमाड–कास्टी–दौंड–कुर्डुवाडी–पंढरपूर–मिरज या मार्गाने वळविण्यात येईल.
11077 पुणे–जम्मू तवी एक्सप्रेस (20.09.2026): पुणे–लोणावळा–कर्जत–पनवेल–कल्याण–इगतपुरी–मनमाड या मार्गाने वळविण्यात येईल.
11019 सीएसएमटी–भुवनेश्वर एक्सप्रेस (20.09.2026): पुणे–सातारा–मिरज–पंढरपूर–कुर्डुवाडी–सोलापूर या मार्गाने वळविण्यात येईल.
12135 पुणे–नागपूर एक्सप्रेस (20.09.2026): पुणे–लोणावळा–कर्जत–पनवेल–कल्याण–इगतपुरी–मनमाड या मार्गाने वळविण्यात येईल.
22131 पुणे–बनारस एक्सप्रेस (21.09.2026): पुणे–लोणावळा–कर्जत–पनवेल–कल्याण–इगतपुरी–मनमाड या मार्गाने वळविण्यात येईल.
16340 नागरकोईल–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (22.09.2026 आणि 02.10.2026): सोलापूर–कुर्डुवाडी–दौंड–अहिल्यानगर–मनमाड–नाशिक–कल्याण या मार्गाने वळविण्यात येईल.
12164 एमजीआर चेन्नई सेंट्रल–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (02.10.2026 आणि 03.10.2026): सोलापूर–दौंड–अहिल्यानगर–मनमाड–इगतपुरी–कल्याण या मार्गाने वळविण्यात येईल.
22171 पुणे–राणी कमलापती एक्सप्रेस (20.09.2026): पुणे–लोणावळा–कर्जत–पनवेल–कल्याण–इगतपुरी–मनमाड या मार्गाने वळविण्यात येईल.
22686 चंदीगड–यशवंतपूर एक्सप्रेस (03.10.2026): मनमाड–कास्टी–दौंड–कुर्डुवाडी–पंढरपूर–मिरज या मार्गाने वळविण्यात येईल.
22143 सीएसएमटी–बिदर एक्सप्रेस (03.10.2026): पुणे–सातारा–मिरज–पंढरपूर–कुर्डुवाडी–सोलापूर या मार्गाने वळविण्यात येईल.
22718 सिकंदराबाद–राजकोट एक्सप्रेस (03.10.2026): सोलापूर–कुर्डुवाडी–मिरज–सातारा–पुणे या मार्गाने वळविण्यात येईल.
11013 लोकमान्य टिळक टर्मिनस–कोयंबतूर एक्सप्रेस (03.10.2026): पुणे–सातारा–मिरज–पंढरपूर–कुर्डुवाडी–सोलापूर या मार्गाने वळविण्यात येईल.
11028 सातारा–दादर एक्सप्रेस (03.10.2026): सातारा–जेजुरी–पुणे–लोणावळा या मार्गाने वळविण्यात येईल. सातारा येथून 22:30 वाजता सुटण्यासाठी या गाडीच्या वेळेत पुनर्निर्धारण करण्यात आले आहे.
16332 तिरुवनंतपुरम–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (03.10.2026): दौंड–अहिल्यानगर–मनमाड–इगतपुरी–कल्याण या मार्गाने वळविण्यात येईल.
17222 लोकमान्य टिळक टर्मिनस–काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस (20.09.2026): पुणे–सातारा–मिरज–पंढरपूर–कुर्डुवाडी–सोलापूर या मार्गाने वळविण्यात येईल.
12147 कोल्हापूर–हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (22.09.2026): कोल्हापूर–मिरज–कुर्डुवाडी–दौंड–अहिल्यानगर–मनमाड या मार्गाने वळविण्यात येईल.
11014 कोयंबतूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (03.10.2026): दौंड–अहिल्यानगर–मनमाड–इगतपुरी–कल्याण या मार्गाने वळविण्यात येईल.
12781 म्हैसूर–हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (18.09.2026 आणि 02.10.2026): कोल्हापूर–मिरज–कुर्डुवाडी–दौंड–अहिल्यानगर–मनमाड या मार्गाने वळविण्यात येईल.
18519 विशाखापट्टणम–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (02.10.2026): दौंड–अहिल्यानगर–मनमाड–इगतपुरी–कल्याण या मार्गाने वळविण्यात येईल.
18520 लोकमान्य टिळक टर्मिनस–विशाखापट्टणम एक्सप्रेस (04.10.2026): कल्याण–इगतपुरी–मनमाड–अहिल्यानगर–दौंड या मार्गाने वळविण्यात येईल.

Post Views: 8
Previous Post

गणेशोत्सव शांतता समितीची विभागीय स्तरावर बैठक संपन्न; डीजे-डॉल्बीवर कडक निर्बंध

Next Post

टेंभुर्णीत पुन्हा मोटरसायकल चोरी; अज्ञात चोरट्याने स्प्लेंडर लंपास केली

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
टेंभुर्णीत पुन्हा मोटरसायकल चोरी; अज्ञात चोरट्याने स्प्लेंडर लंपास केली

टेंभुर्णीत पुन्हा मोटरसायकल चोरी; अज्ञात चोरट्याने स्प्लेंडर लंपास केली

ताज्या बातम्या

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

September 8, 2026
शौर्य, इलिशा, आर्या, अयान, आर्य, साईशा व आर्यन ठरले विजेते

शौर्य, इलिशा, आर्या, अयान, आर्य, साईशा व आर्यन ठरले विजेते

September 8, 2026

पावसाची ओढ, खरीप धोक्यात !

September 8, 2026

निधीवाटपाचा ६०:४० फॉर्म्युला चर्चेत; सत्ताधाऱ्यांना झुकते माप?

September 8, 2026
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात अँड वैभव मेथवडे यांचे बाल लैंगिक अत्याचार याविषयी मार्गदर्शन

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात अँड वैभव मेथवडे यांचे बाल लैंगिक अत्याचार याविषयी मार्गदर्शन

September 8, 2026
साहित्य सेवा संघाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ डॉ. शंकर नवले यांना प्रदान

साहित्य सेवा संघाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ डॉ. शंकर नवले यांना प्रदान

September 8, 2026
‘जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची गरज’ 

‘जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची गरज’ 

September 8, 2026

वारंवारच्या ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’ संदेशांमुळे मंगळवेढ्यात नागरिक त्रस्त

September 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1179003

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!