सोलापूर – शालेय शहर लॉन टेनिस स्पर्धेत इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलच्या आव्यन विनायक पुलगम याने १४ वर्षांखालील मुलांच्या वयोगटात चौथा क्रमांक संपादिला. या कामगिरीवर त्याची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्यास क्रीडाशिक्षक अजय चाबुकस्वार यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे संस्थापक अध्यक्ष ए. डी. जोशी, सचिव अमोल जोशी, श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सायली जोशी, मुख्याध्यापिका मानसी जोशी, ममता बसवंती, यांनी अभिनंदन केले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















