पूर्व विभाग मध्यवर्ती ताता गणपतीची विसर्जन मिरवणूक डॉल्बी डीजे शिवाय पारंपरिक खेळ करून करण्यात आला. डी जे मुक्त मिरवणूक काढण्यात आली मंडळाचे आधारस्तंभ मुरलीधर आरकल यांच्या हस्ते श्री ची पूजा करून व ढोल वाजवून मिरवणूकीची सुरुवात करण्यात आली.100 हुन अधिक ढोल पथक कला सादर केलेत. यावेळी मंडळाचे विश्वस्त उमेश मामडयाल, सत्यनारायण आरकाल, संदीप कन्ना, श्रीनिवास मडूर, राजेंद्र द्यावरकोंडा, सल्लागार लक्षमण दोंतुल, बालाजी आरकाल, अध्यक्ष सुहास पोला सचिव गोविंद कैची, प्रेसिडेंट गिरीश श्रीगांधी, प्रसिद्धी प्रमुख विनायक धारा, संदीप संगा, नरेश संगा, कुमार भंडारी, रामकृष्ण शेराल, गंगाधर बंडगर, महेश कोंडले पुरोहित आत्माराम चिप्पा आदी उपस्थित होते.मिरवणूक डॉल्बी डीजे शिवाय पारंपरिक खेळ करून करण्यात आला. डी जे मुक्त मिरवणूक काढण्यात आली मंडळाचे आधारस्तंभ मुरलीधर आरकल यांच्या हस्ते श्री ची पूजा करून व ढोल वाजवून मिरवणूकीची सुरुवात करण्यात आली.100 हुन अधिक ढोल पथक कला सादर केलेत. यावेळी मंडळाचे विश्वस्त उमेश मामडयाल, सत्यनारायण आरकाल, संदीप कन्ना, श्रीनिवास मडूर, राजेंद्र द्यावरकोंडा, सल्लागार लक्षमण दोंतुल, बालाजी आरकाल, अध्यक्ष सुहास पोला सचिव गोविंद कैची, प्रेसिडेंट गिरीश श्रीगांधी, प्रसिद्धी प्रमुख विनायक धारा, संदीप संगा, नरेश संगा, कुमार भंडारी, रामकृष्ण शेराल, गंगाधर बंडगर, महेश कोंडले पुरोहित आत्माराम चिप्पा आदी उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















